Headlines

सेन्सेक्समध्ये 200 अंकांची वाढ, 77,750 वर:निफ्टीही 50 अंकांनी वाढला; बँकिंग आणि IT शेअर्समध्ये जास्त खरेदी

आज म्हणजेच 24 ऑगस्ट रोजी शेअर बाजारात वाढ झाली आहे. सेन्सेक्स 200 अंकांनी वाढून 77,750 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर निफ्टीमध्येही 50 हून अधिक अंकांची वाढ झाली असून, तो 24,300 वर व्यवहार करत आहे. आज बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये अधिक खरेदी दिसून येत आहे. आजपासून 3 IPO खुले होत आहेत सिम्बायोटेक फार्मा लॅब, हाय-टेक…

Read More

Class 10th and 12th are the ‘turning point’ of life for students

मराठा पाटील संघटनेच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात दहावी-बारावीतील ४२ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दहावी आणि बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांकरिता आयुष्याचा टर्निंग पॉईंट असतो. पुढील आयुष्या . अध्यक्षस्थानी जानराव धुमाळे उपस्थित होते. मराठा पाटील संघ बाळापूरच्या वतीने मोखा येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी…

Read More

आरक्षण उपवर्गीकरणाची शासनाला शिफारस करा, समितीकडे मागणी

अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची शासनाला शिफारस करण्यात यावी, अशी मागणी विविध संघटनांनी महाराष्ट्र विधिमंडळ अनुसूचित जाती कल्याण समितीकडे केली. समितीच्या सदस्यांची संघटनांनी शासकीय विश्रामगृहावर भेट घेत निवेदन सादर केले. काही राज्यांत अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणात वर्गीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. आरक्षणाचा फायदा त्या त्या प्रवर्गातील काही निवडक जातींना झाला, मात्र इतर जाती…

Read More

आसिम रियाज म्हणाले- मी कोणाचाही धर्म बदलवला नाही:हिमांशी खुरानाच्या आरोपांवर मौन तोडले; म्हटले- त्या प्रसिद्धीसाठी धर्माचा वापर करत आहेत

‘बिग बॉस 13’ चा रनर-अप आसिम रियाजने त्याची एक्स-गर्लफ्रेंड हिमांशी खुरानाच्या धर्म परिवर्तनाच्या दाव्यांवर स्पष्टीकरण दिले आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आसिमने हे आरोप पूर्णपणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. अलीकडेच हिमांशीने एका पॉडकास्टमध्ये दावा केला होता की आसिमने तिच्यावर धर्म बदलण्यासाठी दबाव आणला होता. यावर आसिमने सांगितले की, त्याने कधीही कोणाला धर्म बदलण्यास…

Read More

नांदगाव येथील हेमाडपंथी खंडेश्वर मंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रम:श्रावण साेमवारनिमित्त दर्शनासाठी हाेणार भाविकांची माेठी गर्दी‎

. श्रावण महिना सुरू होताच येथील साडेआठशे वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेले श्री खंडेश्वर (महादेव) मंदिर भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहे. श्रावणी सोमवारनिमित्त पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी रांग या ठिकाणी लागत असून, महादेवाच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे. नांदगाव खंडेश्वरसह अमरावती जिल्हा, विदर्भातील विविध भाग तसेच मध्य प्रदेशातूनही याठिकाणी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहेत. अमरावतीपासून…

Read More

संस्कारक्षम शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा होतो सर्वांगीण विकास:मोहोळमध्ये माताेश्री लक्ष्मीबाई पाटील कृतिशील शिक्षक पुरस्कार

भारतीय संस्कृतीमध्ये शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व असून, संस्कारयुक्त शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, आवश्यक शैक्षणिक सुविधा आणि आधुनिक शिक्षणाच्या संधी उप . मातोश्री लक्ष्मीबाई पाटील कृतिशील शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा महाराष्ट्र राज्य सरकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांचे अध्यक्षतेखाली तर शिक्षणाधिकारी विशाल मुळे यांच्या हस्ते रविवारी (दि. २३) मोहोळ…

Read More

करमाळ्यात पेशवेकालीन श्री खोलेश्वर महादेव मंदिर:श्रावणात कार्यक्रमांची रेलचेल; भाविकांची गर्दी‎

करमाळा शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवात भर घालणारी अनेक पुरातन मंदिरे आजही शहराच्या वैभवशाली परंपरेची साक्ष देत उभी आहेत. राजे राव रंभा निंबाळकर यांच्या कारकिर्दीत उभारण्यात आलेल्या या मंदिरांपैकी किल्ला विभागातील श्री खोलेश्वर महादेव मंदिर हे पुरातन वास्तुकलेचा सुंदर नमुना म्हणून ओळखले जाते. भव्य, आखीव-रेखीव रचना आणि वैशिष्ट्यपूर्ण बांधकामामुळे या मंदिराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले…

Read More

चिंचोली भोसेत अवैध वाळू उपशावर कारवाईस गेलेल्या पोलिसांवर हल्ला:पाच ट्रॅक्टर, जेसीबीसह 53 लाखांचा मुद्देमाल जप्त, 14 जणांविरोधात गुन्हा‎

पंढरपूर तालुक्यातील चिंचोली भोसे येथील भीमा नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर वाळूमाफियांनी पोलिस कर्मचाऱ्यास घेरून मारहाण केली. तू मला ओळखत नाही का? तुला लय माज आला आहे का? हा माझा ट्रॅक्टर आहे, असे म्हण . या संदर्भात तालुका पोलिस ठाण्यात फिर्यादीनुसार, चिंचोली भोसे हद्दीत वाळू चोरी होत असल्याची माहिती…

Read More

नागपूरमध्ये क्लोरिन गॅसगळती:40 जण रुग्णालयात, 4 ते 5 जणांची प्रकृती गंभीर

नागपूरच्या गोधनी ग्रामपंचायत परिसरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्लांटमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास क्लोरिन गॅसची गळती झाल्याने खळबळ उडाली आहे. या गॅसच्या संपर्कात आल्याने 40 हून अधिक नागरिकांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास झाला असून, 15 पेक्षा अधिक जणांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्लांटच्या 200 मीटर परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी…

Read More

‘तण हेच धन’ मानत एसआरटी शेतीतून उत्पादन खर्चाला लगाम:भडसावळे यांच्या विनामशागत शेती तंत्रज्ञानामुळे उत्पादनवाढीची नवी दिशा‎

भारतातील शेती मोठ्या प्रमाणात निसर्गावर अवलंबून असल्याने पाऊस, बाजारभाव आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत येतो. या परिस्थितीत एसआरटी (सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक) शेतीचे जनक चंद्रशेखर भडसावळे यांनी विनामशागत शेतीचे तंत्रज्ञान विकसित करून शेतक . प्रगतशील शेतकरी सुधाकर खंडागळे व भास्कर खंडागळे यांच्या शेतीला भेट दिल्यानंतर भडसावळे यांनी ‘दिव्य मराठी’शी संवाद साधला. यावेळी अनुराधा भडसवळे,…

Read More