अजरामर गाणी, गझलांनी नगरकर रसिक मंत्रमुग्ध!:गुलजारनामा मैफलीला नगरकरांची मिळाली उत्स्फूर्त दाद; गाणी, शायरीने वाढली रंगत
स्वरांची नजाकत, शब्दांची तरलता आणि भावनांची हळुवार स्पंदने यांचा सुरेल मिलाफ अनुभवण्याची अनोखी पर्वणी नगरच्या रसिकांना ‘गुलजारनाम’ या संगीत मैफिलीत लाभली. हिंदी चित्रपटसृष्टीतील गीतकार, कवी, पटकथाकार आणि दिग्दर्शक गुलजार यांच्या अजरामर गाण्यांनी, गझल . ज्येष्ठ गीतकार गुलजार यांचा नुकताच झालेल्या ९२ व्या वाढदिवसानिमित्त आरोही निर्मित झालेल्या या मैफलीत गायक हृषिकेश रानडे व स्वप्नजा लेले यांनी…