दर्यापुरातील दरोडेखोरांच्या शोधात ग्रामीण पोलिस आता चौथ्या राज्यात:दोन दरोडेखोर सापडले; मात्र उर्वरित तिघांनी आणले पोलिसांच्या नाकी नऊ
दर्यापुरातील एका ज्वेलर्सच्या दुकानात ३१ जुलैला पाच दरोडेखोरांनी शस्त्राच्या धाकावर दरोडा टाकला होता. या वेळी दरोडेखोरांनी ४११ ग्रॅम सोन्यासह पाच किलो चांदी लंपास केली होती. या प्रकरणाचा २३ दिवसांपासून ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलिसांना दोन . दर्यापुरातील माहोरे ज्वेलर्समध्ये दरोडेखोरांनी बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून ३१ जुलैला रात्री आठ वाजताच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकला…