Headlines

अंतर्गत मतभेद संपवून लोकांसमोर जा; पार्थ पवारांच्या नेत्यांना कानपिचक्या:शरद पवारांना भेटून 3 तास फक्त कौटुंबिक चर्चा केल्याचा दावा

पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने डॅमेज कंट्रोल सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणून खासदार पार्थ पवार यांच्या वरळीतील ‘शुभदा’ निवासस्थानी पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक झाली. त्यात “पक्षातील अंतर्गत . राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीला…

Read More

नोटीस मिळताच अमराठी भाषिकांचा कांगावा सुरू:ऑटोचालकांची रस्त्यावर ‘मराठी परीक्षा’

“महाराष्ट्रात राहून किती वर्षे झाली? थोडीफार मराठी बोलता येते का? किमान एक वाक्य तरी बोलून दाखवा…” मुंबईसह संपूर्ण एमएमआर (मुंबई महानगर प्रदेश) मधील रस्त्यांवर सध्या आरटीओ अधिकाऱ्यांकडून परप्रांतीय ऑटो व टॅक्सीचालकांना थांबवून असे थेट व परखड प्रश्न विचारले जात आहेत. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास चालकांच्या हातात – “एका महिन्यात मराठी शिकून आरटीओ कार्यालयात हजर व्हा,…

Read More

भुलेश्वरच्या गणपतीची 22 फूट उंच मूर्ती कोसळून मोठी दुर्घटना:एकाचा मृत्यू, तर तीन जण जखमी; मंडपापासून अवघ्या 50 मीटर अंतरावर घडली दुर्दैवी घटना

मुंबईतील भुलेश्वर येथे गणेशोत्सवाच्या तयारीदरम्यान एक अत्यंत दुर्दैवी आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. ‘भुलेश्वरचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तब्बल 22 फूट उंच बाप्पाची भव्य मूर्ती भायखळा येथून भुलेश्वरला आणत असताना अचानक तोल जाऊन कोसळली. या भयंकर दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, अन्य तीन जण जखमी झाले आहेत. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही…

Read More

जीएमसी डीन डॉ. राऊत यांनी राजशिष्टाचार डावलला:जिल्हाधिकाऱ्यांचे खरमरीत पत्र; वैद्यकीय उपकरणांच्या सादरीकरणावरून वाद

अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे (जीएमसी) अधिष्ठाता डॉ. नंदकिशोर राऊत यांनी राजशिष्टाचार डावलल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. वैद्यकीय उपकरणांच्या सादरीकरणावरून जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी त्यांना खरमरीत पत्र पाठवून या कृतीचा समाचार घेतला आहे. जीएमसीमधील अतिदक्षता विभागासाठी (आयसीयू) यंत्रसामग्री आणि व्हेंटिलेटर्सची खरेदी करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा नियोजन समिती आणि खनिकर्म प्रतिष्ठानच्या निधीतून ४ कोटी ९६…

Read More

मोदींनी नवीन भाजप कार्यकारिणीसोबत बैठक घेतली:म्हणाले- अशा बैठका पक्षाला मजबूत करतात; सकाळी नितीन नवीन यांनी बैठक घेतली होती

पंतप्रधान मोदी शनिवारी संध्याकाळी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पोहोचले. त्यांनी पक्षाच्या नवीन राष्ट्रीय संघाची भेट घेतली. भेटीची माहिती देताना पंतप्रधानांनी X वर लिहिले- पक्षाच्या सहकाऱ्यांसोबतची बैठक चांगली झाली. अशा बैठका पक्ष मजबूत करण्यासाठी आणि लोकांशी जोडले जाण्यावर सखोल विचारमंथनासाठी एक व्यासपीठ असतात. यापूर्वी शनिवारी सकाळी नवीन पदाधिकाऱ्यांची भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासोबतही बैठक झाली होती. खरं…

Read More

9 हजार 605 कोटींचा हिशोब कोण देणार?:हजारो कोटींच्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? लाडकी बहीण योजनेवरून जयंत पाटलांचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टद्वारे दिलेल्या माहितीनुसार, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत जून 2026 पर्यंत तब्बल 92 लाख अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात 9,605 कोटी रुपये वितरित झाल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसेच 9,605 कोटींचा हिशोब कोण देणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला…

Read More

Durg IGKV Paper Leak Case

रायपूर58 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक छत्तीसगडमधील दुर्ग येथे एका प्राध्यापकाने एंडोस्कोपी कॅमेऱ्याने स्कॅन करून पेपर लीक केला. पेपर सीलबंद लिफाफ्यात ठेवला होता. प्राध्यापकाने त्यात सुईने भोक पाडले, नंतर एंडोस्कोपी कॅमेरा लिफाफ्यातील लहान भोकातून आत टाकून पेपर स्कॅन केला. यानंतर, ती माहिती हाताने लिहून विद्यार्थ्यांना 11-11 हजार रुपयांना विकली. पोलिसांनी प्राध्यापकासह 6 आरोपींना अटक केली आहे. दोन…

Read More

बोरगाव निस्ताने येथील शेतकऱ्याची आत्महत्या:नापिकी आणि कर्जबाजारीपणातून टोकाचे पाऊल

धामणगाव रेल्वे तालुक्यातील बोरगाव निस्ताने येथे एका ५२ वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. संजय भोपतराव भलावी (वय ५२) असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी शनिवारी दुपारी आपल्या शेतातील झाडाला गळफास लावून जीवन संपवले. गेल्या काही वर्षांपासून सततची नापिकी, वाढते कर्ज आणि कर्जमाफीच्या अनिश्चिततेमुळे ते हताश झाले होते. त्यांच्याकडे दोन एकर शेती होती. कर्जमाफीच्या पहिल्या यादीत…

Read More

27 वर्षीय तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या:वाढदिवसाच्या दिवशीच संपवले जीवन

तिवसा येथील गुरुदेव नगरमधील मंजुळा माता नगरात राहणाऱ्या २७ वर्षीय शुभम अरुण राऊत या तरुणाने वाढदिवसाच्या दिवशीच आत्महत्या केली. दिंडेकर लेआऊट परिसरातील एका पडक्या विहिरीत रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्याने उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस आणि जिल्हा शोध व नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी दुसऱ्या दिवशी…

Read More

ओडिशाजवळ चिनी खलाशी असलेले जहाज बुडाले:24 जण होते; भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाने बचावकार्य सुरू केले

ओडिशाच्या पारादीप किनाऱ्यापासून सुमारे २४० सागरी मैल दूर बंगालच्या उपसागरात आज एक मालवाहू जहाज बुडाले. पनामाचा ध्वज असलेल्या या जहाजावर २४ खलाशी (क्रू सदस्य) होते. पीटीआयनुसार, यापैकी बहुतेक चिनी नागरिक होते. हे जहाज ओडिशातून लोहखनिज घेऊन सिंगापूरला जात होते. हे शुक्रवारी ओडिशाच्या किनाऱ्यावरून निघाले होते. जहाज बुडण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. इंडियन कोस्ट गार्ड…

Read More