सातारा गुन्हेगारी वार्ता:शिरवळमध्ये बंद घर फोडून 2.10 लाखांचा मुद्देमाल लंपास
शिरवळ परिसरातील दत्तनगर येथे बंद घराच्या दरवाजाची कडी-कोंयडा तोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 2 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली. ही घटना 12 ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या दरम्यान दत्तनगर, शिरवळ, ता. खंडाळा येथील बंद घरात घडली. याप्रकरणी शीतल विनोद काटकर (वय 25, रा….