अकोल्यामध्ये राज्यस्तरीय युवा विकास अभियान
सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय उपक्रमात सन २०१२ पासून अग्रेसर येथील ‘सेवा फाउंडेशन””ने त्यांच्या ‘सेवा हॅपिनेस कार्यक्रमा””च्या माध्यमातून आजपर्यंत राज्यातील ४५० जिल्हा परिषद मराठी शाळांमधील एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत शालेय साहित्य वितरण, अभ्यास दौरे, नवोदय शिष्यवृत्ती, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ दिला जात आहे. या उपक्रमांचा पुढील टप्पा म्हणून यंदापासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘सेवा…