Headlines

एसटी आली रे अंगणी.. बंद पडलेली नगर-दहिगाव बस पुन्हा सुरू:कुकाणा परिसरातील विद्यार्थी अन् ग्रामस्थांची गैरसोय दूर; नागरिकांनी केला जल्लोष‎

काही काळापासून बंद असलेली अहिल्यानगर–दहिगाव एसटी बससेवा अखेर पुन्हा सुरू करण्यात आली असून या बससेवेमुळे कुकाणा व परिसरातील विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. बस कुकाणा बसस्थानकावर दाखल होताच ग्राम . काही काळापासून बंद असलेली अहिल्यानगर–दहिगाव बससेवा पुन्हा सुरू झाल्याने कुकाणा व परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः विद्यार्थी,…

Read More

50 वर्षांनंतर एकत्र येताच माजी विद्यार्थी भावूक:जुन्या आठवणींना दिला उजाळा, बेलापूर एज्युकेशन सोसायटीत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात‎

श्रीरामपूर12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तालुक्यातील बेलापुर एज्युकेशन सोसायटीच्या जेटीएस हायस्कूल मधील इयत्ता दहावी १९७५-७६ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तब्बल ५० वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच पार पडला. यावेळी शालेय Source link

Read More

मोबाइलच्या आहारी जाऊ नका; नेहमी ध्येयावर लक्ष केंद्रित करावे- भोसले:दामिनी पथकाच्या प्रमुख रेवती भोसले यांचा विद्यार्थिनींशी संवाद‎

पाथर्डी मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिरेकी वापराचा विद्यार्थिनींच्या अभ्यासावर, वेळेच्या नियोजनावर आणि भविष्यातील ध्येयावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर गरजेपुरताच करून शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन पाथर्डी पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक तथा दामिनी पथकाच्या प्रमुख रेवती भोसले यांनी केले. श्री तिलोक जैन उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववी ते…

Read More

पैठणला 3 तर आळंद येथे 1 तास रास्ता रोको‎:मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस; मागण्यांकडे आंदोलनकर्त्यांनी वेधले शासनाचे लक्ष‎

. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आळंद येथे मराठा समाज बांधवांच्या वतीने एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. फुलंब्री-सिल्लोड या महामार्गावर बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास हे आंदोलन पार पडले. आंदोलकांनी रस्त्यावर उतरून ‘एक मराठा, लाख मराठा’च्या गगनभेदी घोषणा देत शासनाचा तीव्र निषेध नोंदवला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली…

Read More

झाडे लावा अन् त्यांच्या संगोपनासाठीही पुढाकार घ्या:ठाणगावातील बेल टेकडी परिसरात 1 लाख 20 हजार वृक्षांच्या वर्षपूर्ती सोहळ्यात अभिनेते सयाजी शिंदे यांचे आवाहन‎

झाडे अनेक जण लावतात; पण त्या झाडांचे संगोपन मोजकेच लोक करतात. ठाणगाव येथे मागील वर्षी लावलेल्या वृक्षांपैकी ९५ ते ९८ टक्के झाडे आजही जिवंत आहेत. वृक्षप्रेमासाठी तुम्हीही वेडे व्हा. मीदेखील वृक्षप्रेमी वेडा आहे, असे आवाहन अभिनेते व वृक्षप्रेमी सयाजी श . ठाणगाव येथे दंडक अरण्य अभियान २०२५-२६ अंतर्गत श्रीजी ग्रुप, जय हिंद लोक चळवळ संगमनेर,…

Read More

गडकरी म्हणाले- सर्व राज्यांनी बाईक टॅक्सीला मंजुरी द्यावी:8 कोटी रोजगार मिळतील; वाहतुकीचे नियम मोडल्यास लायसन्स निलंबित होईल

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व राज्य सरकारांना बाईक टॅक्सीला मंजुरी देण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, खासगी बाईक आणि स्कूटरने प्रवाशांना घेऊन जाण्याच्या सुविधेमुळे, विशेषतः ग्रामीण भागात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील. यामुळे सुमारे 8 कोटी लोकांना रोजगार मिळू शकतो. गडकरी यांनी सांगितले की, केंद्राने बाईक टॅक्सीला परवानगी दिली आहे, परंतु वाहतूक…

Read More

रेल्वे प्रश्नांवरून भुसावळ प्रबंधकांविरोधात हक्कभंग:विभागाच्या रेल्वे समितीच्या बैठकीत खासदार भगरे आक्रमक‎

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित रेल्वे प्रश्नांवर खासदार भास्कर भगरे यांनी बुधवारी (दि. २) मध्य रेल्वेच्या नागपूर व भुसावळ विभागाच्या रेल्वे समितीच्या बैठकीत आक्रमक भूमिका घेतली. वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित कार्यवाही होत नसल्याबद्दल त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना जाब विचारला. भुसावळ विभागाच्या प्रबंधकांच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला. समितीचे अध्यक्ष खासदार अनुप…

Read More

जागतिक डास दिन:खडसे महाविद्यालयातून घडवली जनजागृती‎, आजार, उपाययाेजना, परिसर स्वच्छतेचे महत्त्व बिंबवले‎

मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालयात प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक डास दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. डासांमुळे होणारे आजार, त्यांचा प्रसार, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच परिसर स्वच्छतेचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे हा कार्यक्रमाचा उद्देश होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ.आर.टी. चौधरी यांनी जागतिक डास दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. डासांची उत्पत्ती,…

Read More

भांबर्डा येथे शेतकऱ्यांना बेबाकीसह नवीन कर्ज मंजुरी पत्रांचे केले वितरण:खरीप हंगामासाठी दिलासा, आमदार अनुराधा चव्हाण यांची उपस्थिती‎

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा करमाडच्या कार्यक्षेत्रातील भांबर्डा (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना बेबाकी प्रमाणपत्र तसेच नवीन पीक कर्ज मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले. . या कार्यक्रमास फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अनुराधाताई चव्हाण, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे जनरल मॅनेजर श्रीराम भोर आणि छत्रपती संभाजीनगर क्षेत्राचे क्षेत्रीय व्यवस्थापक मनोहर…

Read More

Abhinandan Vardhaman Resigns From IAF; Joins Private Airline FLY91

2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय हवाई दलाचे माजी ग्रुप कॅप्टन आणि वीर चक्र विजेते अभिनंदन वर्तमान यांनी निवृत्ती घेतली आहे. त्यांनी आता एका खासगी एअरलाइनमध्ये प्रवेश केला आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, त्यांनी 31 मार्च 2026 रोजी वायुसेना सोडली आणि नंतर प्रादेशिक एअरलाइन FLY91 मध्ये सामील झाले. अभिनंदन 27 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानी फायटर जेट F-16 पाडल्यानंतर…

Read More