युवकांनी छत्रपती संभाजीनगरातील औद्योगिकरणाचा लाभ घ्यावा- पवार:शिवाजी महाविद्यालयात रंगला विशेष संवाद कार्यक्रम
छत्रपती संभाजीनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक होत आहे. शेंद्रा, बिडकीन व चिकलठाणा परिसरातील तब्बल २० हजार एकरावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्योग उभे राहत आहेत. या पार्श्वभूमीवर पुढील १० ते १५ वर्षांत बदलणारे औद्योगिक स्वरूप लक्षात घेऊन, विद्यार्थ्यांनी कौशल्याधारित शिक्षण घेऊन या संधींचा पुरेपूर फायदा घ्यावा, असे आवाहन उद्योजक मानसिंग पवार यांनी केले. येथील…