राहुल गांधींविरुद्ध ‘एफआयआर’च्यानिषेधार्थ काँग्रेस पक्षाचे धरणे आंदाेलन:अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन सादर
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर दाखल केलेल्या एफआयआरचा निषेधार्थ काँग्रेसच्या पदाधिकारी-कार्यकर्त् यांनी बुधवारी २ सप्टेंबरला येथील जिल्हाकचेरीसमोर निदर्शने करीत धरणे आंदोलन केले. माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, मनपाचे विरोधी पक्षनेत . आंदोलनानंतर अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांना काँग्रेस पक्षाच्यावतीने निवेदन सादर केले. हल्दवानी येथील घटनेची निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषींवर एफआयआर दाखल करावा, कायद्यानुसार…