आरापूर एमआयडीसी दरनिश्चितीची दुसरी बैठक निर्णयाअभावी निष्फळ:प्रशासनाचा मोबदला, प्रत्यक्ष मागणीत तफावत
बहुचर्चित आरापूर औद्योगिक वसाहतीसाठी जमिनीच्या दरनिश्चितीबाबत जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांमध्ये रविवारी पार पडलेली दुसरी बैठकही निष्फळ ठरली. पांडव लॉन्स येथे आयोजित या बैठकीत गवळीशिवरा येथील शेतकऱ्यांनी ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’ अशा जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मनाविरुद्ध एक इंचही जमीन अधिग्रहित केली जाणार नाही. ८० टक्के शेतकऱ्यांचा सकारात्मक कौल असेल तरच एमआयडीसीचा…