Headlines

दिल्लीतील रेस्तरॉंला आग, 10 जणांचा मृत्यू:मालवीय नगरमध्ये दुर्घटना, 11 लोकांना वाचवण्यात आले




दिल्लीतील मालवीय नगरमध्ये बुधवारी सकाळी एका रेस्तरॉंला आग लागल्याने 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. रेस्तरॉंच्या तळघरातून गंभीर अवस्थेत असलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. बातमी सतत अपडेट केली जात आहे…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *