Headlines

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. बलवंत जेऊरकर यांचे निधन:ज्येष्ठ साहित्यिक प्रा. बलवंत जेऊरकर यांचे निधन




ज्येष्ठ साहित्यिक आणि सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राध्यापक बलवंत जेऊरकर यांचे गुरुवार, 11 जून रोजी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. ज्येष्ठ अनुवादक, लेखक आणि हिंदी भाषा साहित्याचे ते व्यासंगी होते. अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. हिंदीतील अमृत राय लिखित प्रेमचंद- लेखणीचा शिलेदार या चरित्र ग्रंथाचा त्यांनी मराठीत अनुवाद केला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *