Headlines

उषा साठे हत्येप्रकरणी अकलूज बंद; बाजारपेठांमधील बहुतांश व्यवहार ठप्प:योद्धा प्रतिष्ठानच्या हाकेला व्यापाऱ्यांची साथ; आरोपी देशमुख याला शिक्षा देण्याची मागणी‎



अकलूज चौडेश्वरवाडी येथील उषा विजय साठे हत्येच्या निषेधार्थ योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी पुकारण्यात आलेल्या अकलूज बंदला शहरातील व्यापारी व नागरिकांनी प्रतिसाद दिला. दवाखाने व मेडिकल वगळता बहुतांश व्यापारी आस्थापने बंद ठेवण्यात आली. त्यामुळे अकल

.

प्रांत कार्यालयावर धडकला बहुजन समाजाचा मोर्चा

दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सकल बहुजन समाजाच्या वतीने अकलूज येथील प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर प्रांताधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चामध्ये शेखर खिलारे, विकास धाईंजे, सज्जन लोखंडे, दादा नामदास, अरुण खंडागळे यांच्यासह सकल बहुजन समाजातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते व समाजबांधव सहभागी झाले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *