Headlines

मुंबईतील इस्कॉनच्या ‘गोविंदा’सह तीन रेस्टॉरंट अन् राज्यात 19 परवाने निलंबित:अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघनप्रकरणी एफडीएची कारवाई



जुहूतील इस्कॉन (इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस) संकुलातील गोविंदा रेस्टॉरंटसह ३ प्रमुख अन्न आस्थापनांचे परवाने एफडीएने निलंबित केले. अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन, अस्वच्छता व कर्मचाऱ्यांकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याने ही कारवाई केली. यासह

.

कीटकांचा प्रादुर्भाव, सांडपाणी साचलेले

  • इस्कॉन (हरे कृष्ण लँड, जुहू): पाणी गुणवत्तेचे प्रयोगशाळा अहवाल उपलब्ध नव्हते. कीटक व किडींचा प्रादुर्भाव आढळला. अन्न व गैर-अन्न वस्तूंची एकाच ठिकाणी साठवणूक होती. अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी आणि लसीकरण केलेले नव्हते.
  • इस्कॉन फूड सर्व्हिसेस रेस्टॉरंट (जुहू): किचनचा मागील दरवाजा उघडा होता. पदार्थ तपासणीसाठी अंतर्गत प्रयोगशाळेची व्यवस्था नव्हती. सांडपाण्याची ड्रेनेजलाइन चोक झालेली होती. धान्याच्या स्टोअर रूममध्ये कीटकांच्या विष्ठेचे अवशेष आढळून आले.
  • इस्कॉन गोविंदा रेस्टॉरंट (जुहू): पाण्याचे आयएस:१०५००’ मानकांनुसार गुणवत्ता अहवाल दिले नाहीत. कोल्ड स्टोअरेज युनिटमध्ये पाणी साचले होते. स्वयंपाकघरात ग्रीस, झुरळांच्या ट्रॅपचा अभाव होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *