![]()
पैठण7 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठणनगरीत गणेशोत्सवाची वेगळी परंपरा आहे. ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या शहरातील प्राचीन १२ गणेश मंदिरांमध्ये उत्सवकाळात महाराष्ट्राच्या विविध भागांतून भाविक दर्शनासाठी येतात. पैठण शहरातील पेशवे गणपती (नागघाट)