![]()
अगस्ति विद्यालयाच्या गणेशोत्सवाची शुक्रवारी मोठ्या उत्साहात व सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम सादर करून पारंपरिक वाद्यवृंदाच्या जल्लोषात सांगता झाली. दरवर्षीप्रमाणेच याहीवेळेस अगस्ती विद्यालयाच्या राजाच्या तब्बल सात तास चाललेल्या विसर्जन मिरवणुकीने अक
.
पारंपारिक वाद्यांवर भर गणेशोत्सवात यंदा डीजे आणि अन्य कर्णकर्कश वाद्यांऐवजी पारंपारिक वाद्यांवर भर देण्यात आला होता. त्यामुळे कुठे लेझीम, झांजेचा ताल तर कुठे ढोल अन् ताशांचा निनाद कानावर पडत होता. या पारंपारिक वाद्यांचा गजर आणि सोबत लाडक्या बाप्पाचा जयघोष यांमुळे आसमंत दुमदुमून गेला होता.