Headlines

This is the time of youth, the world needs solutions from you, create the future


  • Marathi News
  • National
  • This Is The Time Of Youth, The World Needs Solutions From You, Create The Future Prime Minister, PM Launches A Project Worth 13,000 Crores

चेन्नई7 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तामिळनाडू दौऱ्यादरम्यान अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. पंतप्रधानांनी राज्यातील रेल्वे, रस्ते आणि पेट्रोलियमशी संबंधित १३,००० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. त्यांनी चेन्नई मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचेही उद्घाटन केले आणि मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्यासोबत प्रवास केला.

जयगोपाल गारोडिया हिंदू विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात मोदी विद्यार्थ्यांना म्हणाले की, जग नवीन उपायांच्या शोधात आहे आणि तुमच्यासारख्या तरुणांकडून आशा आहे. मला देशाचे भविष्य तुमच्यात दिसते. “२०४७ पर्यंत विकसित भारत, टॉप-३ अर्थव्यवस्था आपण साध्य करू.

थकीत ५,००० कोटी रुपये अटींशिवाय मिळावे : विजय

शोधात आहे आणि तुमच्यासारख्या तरुणांकडून आशा आहे. मला देशाचे भविष्य तुमच्यात दिसते. “२०४७ पर्यंत विकसित भारत, टॉप-३ अर्थव्यवस्था आपण साध्य करू.

मुख्यमंत्री विजय यांनी पंतप्रधान मोदींसमोर राज्याच्या विकासासंबंधी अनेक प्रमुख आणि महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. विजय यांनी केंद्र सरकारला चेन्नई मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याच्या मंजुरीला गती देण्याचे आवाहन केले. त्यांनी मद्रास हायकोर्टाची प्रमुख भाषा म्हणून तामिळला घोषित करावे व एसएसए योजनेअंतर्गत राज्याची थकीत ५,११० कोटी रुपये कोणत्याही अटीशिवाय वितरित करावीत, अशीही मागणी विजय यांनी या वेळी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *