![]()
कुर्डुवाडी4 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
कुर्डुवाडी वैशाख वणव्याचा तडाखा आता कुर्डुवाडी शहराला बसू लागला असून तापमानाचा पारा ४२ अंशांवर पोहोचला आहे. रणरणत्या उन्हामुळे शहराचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून दुपारी १२ ते ५ या वेळेत मुख्य रस्ते आणि बाजारपेठेत अक्षरशः ‘कर्फ्यू’ लागल्यासारख