Headlines

Admin

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट‎:गॅस सिलिंडर नव्हे जिवंत बाॅम्ब, जळगावात 42 अंश‎ तापमानात उघड्यावर धाेक्याची वाहतूक‎, गॅस एजन्सींची मनमानी

युद्धाचा फटका घरगुती गॅस पुरवठ्याला‎बसला आणि शहरात पॅनिक बुकिंग सुरू‎झाले. आता परिस्थिती सुधारत असल्याचा‎ दावा जिल्हा प्रशासन करत असले तरी ‎वास्तव भयावह आहे. गॅस एजन्सींकडून ‎घरपोच सिलिंडर देण्यास होणारी टाळाटाळ‎ व पुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे ‎जळगावकर 42 ते 43 अंशांच्या रणरणत्या ‎उन्हात चक्क दुचाकी व सायकलवर धोका‎ पत्करून गॅस सिलिंडरची वाहतूक होत आहे.‎या तापमानात अचानक…

Read More

घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत:हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांची माहिती

हिंगोली उपविभागातील हिंगोली व सेनगाव तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळूचे वाटप केले जाणार असून लाभार्थ्यांनी ग्राम महसूल अधिकाऱ्यांमार्फत वाळूचे परमीट घेऊन वाळू वाहतूक करता येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी शुक्रवारी ता. २४ दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळत नसल्याने अनेक ठिकाणी घरकुले अर्धवट अवस्थेत होती. त्यामुळे लाभार्थ्यांची मोठी अडचण…

Read More

आधी वडील, आता मुलगा!:आमदार संजय गायकवाडांच्या पुत्राचा शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

बुलढाणाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कालच (गुरुवारी) कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तक ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेत प्रकाशक प्रशांत आंबी यांना अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ केली होती. या प्रकरणाची ऑडिओ क्लिप देखील चांगलीच व्हायरल झाली. त्यानंतर आज त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, आता त्यांच्या मुलाने शिवीगाळ केल्याचे प्रकरण…

Read More

वसमतमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्याप्रकरणी 55 जणांवर गुन्हा दाखल:वाखारीत जमावबंदी आदेशांचे उल्लंघन, ग्रामपंचायतीचे सीसीटीव्हीही हटवले

वसमत तालुक्यातील वाखारी येथे अनाधिकृतरित्या महापुरुषांचा पुतळा उभारून जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 55 जणांवर वसमत ग्रामीण पोलिस टाण्यात गुरुवारी ता. 23 गुन्हा दाखल झाला आहे. यावे्ळी जमावाने ग्रामपंचायतकडून बसविण्यात आलेले सीसीटीव्ही काढून घेतल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील वाखारी येथे गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या बाजूला शासकीय जागेवर अतिक्रमण…

Read More

सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय:राष्ट्रवादीत ‘थ्री लेअर’ सूत्रांची अंमलबजावणी; पार्थ-जय पवारांवर नवी जबाबदारी, नेतृत्वाचे वाटप

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा संघटनात्मक बदल करण्यात आला असून, पक्षाच्या नेतृत्वाची जबाबदारी आता तीन पातळ्यांवर विभागण्यात आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रे स्वतःकडे घेतलेल्या सुनेत्रा पवार यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पक्ष अधिक प्रभावीपणे चालवण्यासाठी आणि भविष्यातील राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ही नवी रचना लागू करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. या नव्या…

Read More

मराठीला विरोध करणारे महाराष्ट्राचे शत्रू!:संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल, मविआच्या आमदारांना उद्धव ठाकरेंचे नेतृत्व हवे

मराठीला जो विरोध होत आहे तो एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून होत आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? एकनाथ शिंदेंच्या गटामध्येच या संदर्भात विरोधाची भूमिका आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी जी भूमिका घेतली आहे, ती महाराष्ट्राच्या हिताची आहे, त्यांच्या भूमिकेला विरोध करणारे मराठी माणसांचे आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे….

Read More

पुण्यात सहायक फौजदार, हवालदार निलंबित:अवैध धंद्यांना प्रोत्साहन दिल्याने पोलिस उपायुक्तांचे आदेश

पुणे शहर पोलिस दलात अवैध धंद्यांना प्रोत्साहन दिल्याप्रकरणी दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सहकारनगर पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस फौजदार बापुसाहेब किसनराव खुटवड आणि हवालदार अमोल प्रकाश पवार अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिस उपायुक्त मिलींद मोहिते यांनी या निलंबनाचे आदेश दिले आहेत. हे दोन्ही कर्मचारी सहकारनगर पोलिस ठाण्याच्या तपास पथकात (डीबी)…

Read More

DRDO Internship, UP Anganwadi & SSB Recruitment Updates

9 तासांपूर्वी कॉपी लिंक आजच्या सरकारी नोकरीत DRDO DLRL मध्ये 75 भरती, यूपी अंगणवाडीत 100 रिक्त जागांची माहिती. तसेच SSB मध्ये 827 पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 मे पर्यंत वाढल्याची. या नोकऱ्यांबद्दल संपूर्ण माहितीसह अर्ज करण्याची प्रक्रिया येथे पहा… 1. DRDO DLRL मध्ये 75 रिक्त जागा, 30 हजार स्टायपेंड मिळेल DRDO अंतर्गत येणाऱ्या डिफेन्स…

Read More

संजय गायकवाड यांची अखेर दिलगिरी:'शिवाजी कोण होता' वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न; शिवरायांच्या एकेरी उल्लेखावर इशाराही दिला

सत्ताधारी शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी अखेर ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाच्या वादात दिलगिरी व्यक्त करत त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. प्रस्तुत प्रकरणात माझ्याकडून काही अयोग्य शब्द वापरले गेले. या प्रकरणी कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो, असे ते म्हणालेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख मी कदापि सहन करणार…

Read More

डॉ. नितीन करीर यांनी पुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा घेतला आढावा:आर्थिक वाढ, जीवनमान गुणवत्ता व शाश्वत विकासावर भर

पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास आराखड्यासाठी पुणे ग्रोथ हब अंतर्गत कार्यकारी समितीची बैठक पार पडली. राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली मेट्रो भवन, शिवाजीनगर येथे ही बैठक संपन्न झाली. पुणे ग्रोथ हब आराखडा जिल्ह्याच्या शाश्वत व गतिमान विकासासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास डॉ. करीर यांनी यावेळी व्यक्त केला. या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ….

Read More