Headlines

Admin

बिल्डरांच्या खोट्या हमीपत्रांमुळे पुणेकरांची फसवणूक:टँकरचा खर्च बिल्डरांकडून वसूल करण्याची नगरसेवकांची मागणी

पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बिल्डरांकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या फसवणुकीचा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला. नवीन गृहप्रकल्पांमध्ये पाणीपुरवठ्याची लेखी हमी देऊनही बिल्डर ती पाळत नाहीत, त्यामुळे सोसायट्यांना दरमहा लाखो रुपये खर्च करून टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते. हा खर्च संबंधित बिल्डरांकडूनच वसूल करण्याची जोरदार मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. नगरसेवक सचिन दोडके यांनी यावर प्रकाश टाकत सांगितले की,…

Read More

Annu Kapoor Explains Tamannaah Bhatia Doodhiya Badan Comment

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेता अन्नू कपूर यांनी अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या ‘आज की रात’ गाण्यावर केलेल्या ‘दूधिया बदन’ या टिप्पणीवर स्पष्टीकरण दिले आहे. मोठ्या ट्रोलिंगनंतर आता अभिनेत्याचे म्हणणे आहे की, त्यांच्या टिप्पणीचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि त्यांचा हेतू फक्त कौतुक करण्याचा होता. सिद्धार्थ कन्नन यांना दिलेल्या एका मुलाखतीत अन्नू कपूर म्हणाले, ‘लोकांनी मला शिवीगाळ…

Read More

पती-मुलीला मारण्यासाठी अघोरी विद्येचा वापर:महिलेवर अमानुष प्रथेप्रकरणी गुन्हा दाखल

पुण्यात पती आणि मुलीला वश करण्यासाठी तसेच त्यांना त्रास देण्यासाठी अघोरी प्रथा आणि जादूटोण्याचा वापर केल्याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालाड, मुंबई येथील रहिवासी असलेल्या तुलिका योगेश धुत (वय ४४) हिच्याविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली आहे. याप्रकरणी खराडी येथील योगेश…

Read More

राम माधव म्हणाले- भारताने अमेरिकेसाठी काय नाही केले:टॅरिफ सहन केला, रशिया-इराणकडून तेल खरेदी करणे थांबवले; नंतर माफी मागितली, म्हटले- चुकीची तथ्ये दिली

भाजप नेते आणि RSS नेते राम माधव यांच्या अमेरिका आणि भारताच्या संबंधांवरील विधानावरून वाद निर्माण झाला आहे. माधव यांनी वॉशिंग्टनमध्ये एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, भारताने अमेरिकेसोबत चांगले संबंध राखण्यासाठी काय नाही केले. ते म्हणाले, ‘भारताने इराणकडून तेल खरेदी करणे थांबवले, रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवण्यास सहमती दर्शवली आणि अमेरिकेच्या शुल्काचा (टॅरिफ) देखील विरोध केला नाही….

Read More

वानवडी पोलिसांकडून २८ लाखांचे अमली पदार्थ जप्त:सराईत तस्कराला अटक, पिस्तूल-काडतुसेही हस्तगत

पुणे शहरात अमली पदार्थविरोधी मोहिमेला वेग आला आहे. वानवडी पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत २८ लाखांहून अधिक किमतीचा अमली पदार्थ आणि बेकायदेशीर शस्त्रसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी एका सराईत फरार आरोपीला अटक करण्यात आली आहे. अक्रम अजिज शेख (वय ३२, रा. गुलटेकडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून २७ लाख ६० हजार…

Read More

श्रीराम फायनान्सकडून 300% लाभांश:चौथ्या तिमाहीत जोरदार कामगिरी; EPS आणि नफ्यात मोठी झेप, AUM ₹ 3 लाख कोटींच्या पुढे

श्रीराम फायनान्स लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या चौथ्या तिमाहीत जोरदार कामगिरी करत गुंतवणूकदारांसाठी आकर्षक अशी घोषणा केली आहे. कंपनीने प्रति शेअर ₹२ दर्शनी मूल्यावर ३०० टक्के म्हणजेच ₹६ अंतिम लाभांश जाहीर करण्याची शिफारस केली असून, यापूर्वी दिलेल्या ₹४.८० अंतरिम लाभांशासह एकूण लाभांश ₹१०.८० प्रति शेअरवर पोहोचला आहे. कंपनीच्या नफ्यात आणि प्रति शेअर उत्पन्नातही (EPS) यंदा…

Read More

संजय गायकवाडांवर FIR दाखल करण्यात अडचण काय?:रोहित पवारांचा सवाल; पवार प्रशांत आंबींसह राजारामपुरी पोलिस ठाण्यात

बुलढाणाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कालच (गुरुवारी) कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तक ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेत प्रकाशक प्रशांत आंबी यांना अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ केली होती. या प्रकरणाची ऑडिओ क्लिप देखील चांगलीच व्हायरल झाली. याच्या विरोधात आज राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे कोल्हापूर येथील…

Read More

एल-निनोच्या प्रभावामुळे यंदा कमी पर्जन्यमान:पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे प्रशासनाला निर्देश

पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी एल-निनोच्या प्रभावामुळे कमी पर्जन्यमानाचा अंदाज लक्षात घेऊन पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले. जलसंपदा विभागाने पावसाळ्यापूर्वी सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत आणि संबंधित यंत्रणांनी समन्वय साधावा, असेही ते म्हणाले. या बैठकीला जिल्हा परिषदेचे अपर मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा…

Read More

पुणे मनपाच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ:प्रशांत वाघमारेंच्या चौकशीवरून विरोधक आक्रमक; बोलू दिले जात नसल्याचा आरोप

पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी (दि. २४) कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून मोठा गदारोळ झाला. महापालिकेतील निवृत्त मुख्य शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यावर सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी तक्रारदाराने न्यायालयाचे दार ठोठावले असून, आजच्या सभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात चौकशीचे आदेश दिल्याचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसच्या…

Read More

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय:ट्रस्टच्या घटनेतील विश्वस्त मंडळाच्या कार्यकाळाचे पालन अनिवार्य

मुंबई उच्च न्यायालयाने ट्रस्टच्या घटनेत नमूद केलेल्या विश्वस्त मंडळाच्या कार्यकाळाच्या तरतुदींचे पालन करणे अनिवार्य असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती फरहान दुभाष यांच्या एकल पीठाने दोन रिट याचिकांवर सुनावणी करताना हा निकाल दिला. महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती यांनी मुंबईतील सुमारे सव्वा दोनशे वर्ष जुन्या एशियाटिक सोसायटीच्या निवडणुकीबाबत दिलेला स्थगिती आदेश उच्च न्यायालयाने कायम…

Read More