Headlines

Admin

परशुराम जयंती महोत्सव मिरवणुकीत जयघोष; १५०० भाविकांची उपस्थिती:ऐतिहासिक राम-परशुराम भेट सोहळ्याने यात्रेची शोभा वाढवली

परशुराम जयंती महोत्सवानिमित्त भद्रकाली ते काळाराम मंदिरापर्यंत उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेतील भाविक, जयघोषाने दुमदुमलेला परिसर आणि ऐतिहासिक राम-परशुराम भेट सोहळ्याने या यात्रेची शोभा वाढवली. यानिमित्त सामूहिक रामरक्षा पठण करून भक्तिमय वातावरणात महोत्सवाचा समारोप झाला. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि जय परशुरामच्या जयघोषात भाविकांनी जयघोष केला. मिरवणुकीतील विविध वेशभूषांनी…

Read More

‘भद्रा मारुती’च्या चरणी ८०, तर घृष्णेश्वराच्या दरबारी २० हजार भाविक:गतवर्षी खुलताबादला ६० हजार, वेरूळला १५ हजार भाविक‎

प्रतिनिधी | खुलताबाद/वेरूळ अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर भद्रा मारुती मंदिरात यंदा विशेष सजावटीसोबतच भाविकांची उपस्थितीही विक्रमी ठरली. दिवसभरात अंदाजे ८० हजारांहून अधिक भाविकांनी भद्रा मारुतीचे दर्शन घेतले. मंदिर संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पाटील बारगळ यांनी ही माहिती देताना भाविकांच्या वाढत्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले, तर वेरूळला घृष्णेश्वर महादेव मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पहाटे ४…

Read More

MP-Chhattisgarh Heatwave Alert; Rajasthan Cities Above 40°C

नवी दिल्ली/भोपाळ/जयपूर/लखनऊ8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेचा प्रभाव कायम आहे. राजस्थान, यूपी, मध्य प्रदेश, बिहार, ओडिशा, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील अनेक शहरांमध्ये रविवारी तापमान ४२°C च्या वर पोहोचले. महाराष्ट्रातील अकोला आणि वर्ध्यात सर्वाधिक ४५°C तापमान नोंदवले गेले. हे दोन्ही शहर रविवारी देशातील सर्वात उष्ण शहर ठरले. मध्य प्रदेशातील १० जिल्ह्यांमध्ये पारा ४२°C च्या वर…

Read More

नळाला मोटार लावताना‎उंडणगावात मुलाचा मृत्यू‎:गावात सण साजरा नाही‎

प्रतिनिधी | उंडणगाव अक्षय तृतीयेच्या दिवशी गावात हृदयद्रावक घटना घडली. सवित्रीबाई फुले शाळेत इयत्ता चौथीत शिकणारा गणेश खंडू सोनवणे (११) याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. तो सकाळी घरासमोर नळाला पाण्याची मोटर लावत होता. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश कुटुंबाला मदत म्हणून मोटर सुरू करत होता. त्याचवेळी अचानक विजेचा शॉक लागल्याने तो गंभीर जखमी झाला. घरातील आजी,…

Read More

घाटनांद्र्यात ३५०० हेक्टरवर मिरची लागवड:एकरभरासाठी ४० हजार खर्च, शेतकऱ्यांचा जोखमीतून नफा शोधण्याचा प्रयत्न‎

प्रतिनिधी | घाटनांद्रा कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूर्व हंगामी मिरची लागवडीकडे यंदाही शेतकऱ्यांचा मोठा कल दिसत आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम शेतीवर झाला आहे. यंदा लागवडीचा खर्च तब्बल दुपटीने वाढला आहे. तरीही ‘जोखीम घेतल्याशिवाय नफा नाही’ या विश्वासावर शेतकरी मिरचीला प्राधान्य देत आहेत. दरवर्षी मार्च-एप्रिलमध्ये घाटनांद्रा परिसरात २५० ते २७५…

Read More

निलजगाव पीएचसीतर्फे हनुमंतगावात टीबीमुक्त मोफत तपासणी अभियान:राज्य सरकारच्या टीबीमुक्त अभियानाचा भाग

ढोरकीन | पैठण तालुक्यातील हनुमंतगाव येथे निलजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत टीबीमुक्त अभियान नुकतेच राबविण्यात आले. राज्य सरकारच्या टीबीमुक्त अभियानाचा भाग म्हणून ग्रुप ग्रामपंचायत येथे मोफत निदान व उपचार अभियान घेण्यात आले. ग्रामस्थांनी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रोगाचे निदान, उपचार याबाबत कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी प्रयोगशाळेचे वरिष्ठ पर्यवेक्षक महेश कोरडे, टीबी हेल्थ व्हिजिटर इर्शाद सय्यद, रेडिओलॉजिस्ट…

Read More

प्रवचन:अक्षय्य तृतीया म्हणजे कधीही क्षय न पावणारे पुण्य कमावण्याचा दिवस- शांतीगिरी महाराज

प्रतिनिधी | वेरूळ अक्षय्य तृतीया म्हणजे कधीही क्षय न पावणारे पुण्य कमावण्याचा दिवस. जनार्दन स्वामी यांनी आयुष्यभर ‘धर्म, सेवा व शांती’ या त्रिसूत्रीचा प्रचार केला. त्यांचे जीवन म्हणजे निष्काम कर्मयोगाचे मूर्तिमंत उदाहरण आहे, असा हितोपदेश शांतीगिरी महाराज यांनी दिला. अक्षय्य तृतीया या दिनाचे औचित्य साधून येथे जगद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या जन शांती सोहळ्याचे आयोजन करण्यात…

Read More

वेरूळ येथील शहाजीराजे गढीच्या जतन आणि संवर्धनावर विशेष भर:शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबत छावा संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक‎

प्रतिनिधी | वेरूळ स्थानिक विकास, ऐतिहासिक वारसा जतन आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी छावा संघटनेने पुढाकार घेत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची महत्त्वपूर्ण भेट घेतली. या बैठकीत विविध विकासात्मक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा पार पडली. छावा संघटनेचे संस्थापक रवींद्र बोडखे यांनी आपले सहकारी श्रीकांत तौर यांच्यासह ही भेट घेतली. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अतुल चव्हाण, आमदार…

Read More

वसंतराव नाईक चौकात तरुणीच्या छेडीच्या संशयावरून तरुणाला जमावाचा बेदम चोप:अबनॉर्मल तरुणासोबत प्रकार; गैरसमजातून झाल्याने दोन्ही पक्षांचा तक्रारीस नकार

बाहेरगावाहून बसस्थानकावर उतरल्यानंतर रिक्षाने घरी जाण्यासाठी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक चौकात आलेल्या तरुणीची छेड काढल्याच्या संशयावरून एका ३८ वर्षांच्या तरुणाला जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी (१८ एप्रिल) मध्यरात्री घडली. या मारहाणीत तरुण जखमी झाला असून, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, हा प्रकार केवळ गैरसमजातून झाल्याने दोन्ही पक्षांनी तक्रार देण्यास नकार दिला…

Read More

ब्रिटनची नोकरी सोडून भारतात अनाथांना शिकवतात जॉयस:महाराष्ट्रात वंचितांची सेवा करतात

जॉयस कॉनोली… अहिल्यानगरच्या गल्ल्यांमध्ये हे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. स्कॉटलंडच्या जॉयस १० वर्षांपासून येथे वंचितांच्या जीवनात आनंदाचे रंग भरत आहेत. युकेमधील ‘लीड्स बेकेट युनिव्हर्सिटी’ची नोकरी सोडून त्या गल्लोगल्ली फिरून मुलींना शिकवतात. त्या येथे ‘स्नेहालय’ प्रकल्पासाठी समर्पित आहेत. ५६ वर्षांच्या जॉयस स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या कार्यामुळे इतक्या प्रभावित झाल्या की २०१६ मध्ये त्या…

Read More