Headlines

Admin

Rohit Pawar Demands Police Dismissal; Fadnavis Orders Action Over Jamod Case

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील मिसिंग प्रकरणात निर्दोष आदिवासी पिता-पुत्राला पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने अटक करून अमानुष छळ केल्याचा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हा विषय उपस्थित . ‘जय भीम’ चित्रपटासारखी घटना महाराष्ट्रात घडली रोहित पवार यांनी या घटनेची तुलना ‘जय भीम’ चित्रपटातील कथेशी केली. त्यांनी सांगितले की,…

Read More

'नागरिकांचे जीव गेल्यावरच तुम्हाला जाग येते का?':उघड्या मॅनहोलवरील मृत्यूंवरून मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकांना दणका

महाराष्ट्रात गेल्या आठवड्यापासून अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. मुंबईसह इतर भागांमध्ये रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. त्यातच झाड कोसळण्याच्या घटना व उघडे मॅनहोल असल्याने अनेकांचे जीव गेले आहेत. यावरून मुंबई उच्च न्यायालयाने सरकारी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. तुम्हाला नागरिकांचे जीव गेल्यावरच जाग का येते? लोकांच्या जीवाला महापालिका काहीच महत्त्व देत नाही का? अशा कडक…

Read More

पावसाळी अधिवेशन:परप्रांतीयांच्या बेकायदेशीर बाईक-टॅक्सींना राज्यात ब्रेक, आता 'डोमिसाईल' सक्तीचे; विधानसभेत सरकारची घोषणा

मुंबईसह संपूर्ण राज्याला झोडपणाऱ्या मुसळधार पावसामुळे काल अवघ्या तासाभरात स्थगित झालेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला आज पुन्हा सुरुवात झाली. आजच्या सत्राच्या सुरुवातीलाच राज्यातील अनधिकृत वाहतूक आणि महिला-विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा चांगलाच गाजला. यावर राज्य सरकारने एक अत्यंत कठोर आणि महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात बेकायदेशीररित्या चालणाऱ्या बाईक-टॅक्सी आणि अनधिकृत वाहतुकीला लगाम घालण्यासाठी आता केवळ ‘डोमिसाईल…

Read More

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंपाचे संकेत!:जयंत पाटील अन् विनोद तावडे यांची मुंबईत भेट, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची नवीन चाचपणी?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काही खासदार आणि आमदार सत्तेत नसल्यामुळे मतदारसंघातील विकासकामांसाठी थेट ‘एनडीए’मध्ये जाण्यास उत्सुक असल्याच्या चर्चांनी सध्या राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या घडामोडींमुळे…

Read More

Rohit Pawar Attacks Govt on Missing Link Project Contract; Ajit Pawar Link Alleged

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. प्रकल्पाचे उद्घाटन होऊन अवघे 2 महिने होत असताना बोगद्यात पाण्याची गळती, रस्त्यांवर तडे आणि दरड कोसळल . विधानभवन परिसरात पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटनावेळी 240 किमी प्रतितास वेगाच्या…

Read More

अखंड हिंदुस्थानातील पहिला गणेशोत्सवसाेलापूरच्या आजाेबाच:राज्य शासनाची मोहोर!, सांस्कृतिक महोत्सवासाठी 10 लाख निधी खर्च करण्यास सांस्कृतिक विभागाची मान्यता

सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण? भाऊ रंगारी की टिळक? या प्रश्नावर पुण्यात अजूनही वाद सुरू आहे. अशा स्थितीत राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने एक महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. ‘अखंड हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव’ असा उल्लेख करून सोलापूरच . यातून सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचा शासन निर्णय २ जुलैला प्रसिद्ध झाला. अखंड हिंदुस्थानात सोलापूरचे आजोबाच सार्वजनिक…

Read More

बांधकाम कामगार हाच समाज विकासाचा कणा- आ. राजळे:शासन योजनांचा शेवटच्या घटकापर्यंत विस्तार; शेवगाव-पाथर्डीत 19.30 कोटींच्या निधीचे वाटप‎

बांधकाम कामगार हा खऱ्या अर्थाने समाज आणि देशाच्या विकासाचा मुख्य कणा आहे. त्यांच्या कष्टाला योग्य सन्मान आणि सुरक्षा देण्याचे काम महायुती सरकारने केले आहे, असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले. . महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील नोंदणीकृत कामगारांसाठी आयोजित भव्य संयुक्त लाभ वितरण मेळाव्यात त्या अध्यक्षस्थानावरून…

Read More

इंधन टंचाईवर नेवासेच्या डॉक्टरांचा डिजिटल तोडगा‎:पेट्रोल-डिझेलची उपलब्धता आता घरबसल्या समजणार, मंत्री विखेंच्या हस्ते उद्घाटन

येथील अस्थिरोग शल्यचिकित्सक व नेवासा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. किशोरकुमार गळनिंबकर यांनी पूर्णपणे स्वयंनिर्मित व विकसित केलेल्या ‘इंधनशोधक’ या भारतातील पहिल्या रिअल-टाइम इंधन उपलब्धता ट्रॅकिंग मोबाइल अॅपचे अधिकृत लाँचिंग पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मुंबई येथे पार पडल्याची माहिती नेवासा येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, डॉ. वरुणराज देवरे…

Read More

पुण्यात मुसळधार पावसाचा कहर:वाघोली-लोहगाव रस्त्यावर पाण्यात बस अडकली, 6 कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका; शहरातील अनेक भाग जलमय

पुणे शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भागांत पाणी साचले असून रस्ते जलमय झाले आहेत. त्यातच मंगळवारी सकाळी वाघोली–लोहगाव रस्त्यावर एका खासगी कंपनीची बस पाण्यात अडकली. बसमध्ये असलेल्या सहा कर्मचाऱ्यांची पुणे महानगरपालिका आणि पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाने वेळीच सुटका केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. गेल्या दोन दिवसांपासून पुणे…

Read More

Pune Tempo Submerged Tunnel Rescue; Traffic Police Save Driver

मुसळधार पावसामुळे पुणे शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले असताना सोमवारी दुपारी बोपोडी परिसरात थरारक घटना घडली. पाण्याने भरलेल्या भुयारी मार्गात एक टेम्पो शिरल्यानंतर तो जोरदार प्रवाहात वाहून जाऊ लागला. मात्र, तेथे बंदोबस्तावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी प . साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने टेम्पो थेट भुयारी मार्गात गेल्या काही दिवसांपासून पुण्यात संततधार पाऊस सुरू असून…

Read More