Headlines

Admin

मुंबई एटीसी कोंडीमुळे नागपूर विमानतळाला फटका:मुंबई-नागपूर विमान रद्द, इतर विमानांना मोठा विलंब

मुंबई विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण (एटीसी) कोंडीमुळे नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईहून नागपूरला येणारी आणि जाणारी अनेक विमाने विलंबाने धावत आहेत, तर काही रद्द करण्यात आली आहेत. यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या कोंडीमुळे इंडिगोचे मुंबई-नागपूर-मुंबई दरम्यान धावणारे ‘६इ-६८०२/५१७५’ हे विमान तांत्रिक आणि ऑपरेशनल कारणांमुळे रद्द…

Read More

मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळली:सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी

मुंबई–पुणे कनेक्टिंग लिंक प्रकल्पाच्या एंट्री पॉईंटजवळ दरड कोसळल्याच्या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी एमएसआरडीसीचे वरिष्ठ अधिकारी, पोलिस प्रशासन तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. घटनास्थळी पाहणीनंतर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या प्रवाहात अचानक बदल झाला….

Read More

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण:पुण्यात संशयित आरोपी सियाच्या घराबाहेर गुलाबो गँगचे 'जोडे मारो' आंदोलन, निष्पक्ष तपासाची मागणी

पुण्यात केतन अग्रवाल यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी न्याय मिळवण्यासाठी आणि निष्पक्ष तपासाच्या मागणीसाठी सोमवारी तीव्र आंदोलन करण्यात आले. ‘पायल तिवारी बिटिया फाउंडेशन’, ‘गुलाबो गँग’ आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी संशयित आरोपी सिया गोयल हिच्या मार्केट यार्ड येथील लीलाकुंज निवासस्थानाबाहेर ‘जोडे मारो’ आंदोलन केले. आंदोलनादरम्यान सहभागी कार्यकर्त्यांनी आरोपी सिया गोयल आणि तिच्या कुटुंबीयांच्या कथित वर्तनावर तीव्र संताप…

Read More

बद्रीनाथ देणगी वाद- बीकेटीसीच्या चौकशी समितीवर प्रश्नचिन्ह:भैरव सेना म्हणाली- सध्या थेट पुरावे नाहीत, म्हणून SIT चौकशी व्हावी; CM धामी यांना पाठवले पत्र

अयोध्या येथील राम मंदिरात देणगीवरून निर्माण झालेल्या वादामुळे आता बद्रीनाथ धाममधील देणगीत कथित गैरव्यवहाराच्या आरोपाचे प्रकरणही वाढत चालले आहे. हे प्रकरण समोर आणणारे भैरव सेना उत्तराखंडचे अध्यक्ष संदीप खत्री यांनी डेहराडूनमध्ये पत्रकार परिषद घेऊन श्री बद्री-केदार मंदिर समितीने (BKTC) स्थापन केलेल्या चार सदस्यीय चौकशी समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांचे म्हणणे आहे की, सध्या संघटनेकडे आरोपांची…

Read More

औंढा पंचायत समिती अपहार प्रकरण:सीईओंच्या पत्राला बीडीओकडून केराची टोपली, अंतिमपत्र देऊनही कारवाई होईना

औंढा नागनाथ पंचायत समितीमधील ५७ लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाला गटविकास अधिकाऱ्याने केराची टोपली दाखवली आहे. विशेष म्हणजे अंंतिम संधी देण्याचे पत्र देऊनही कारवाई होत नसल्याने आता जिल्हा परिषदेकडून काय भुमीका घेतली जाणार याकडे औंढा तालुक्याचे लक्ष लागले आहे. औंढा नागनाथ पंचायत समितीमध्ये कपातीच्या रकमेमध्ये तब्बल ५७ लाख…

Read More

दूध भेसळ रॅकेट उघड, टोळीवर गंभीर गुन्हा दाखल:पुणे ग्रामीणमध्ये सखोल तपास सुरू, आरोग्याशी खेळ उघड

पुणे ग्रामीणमधील मंचर पोलिस ठाण्यात दूध भेसळीच्या एका संघटित रॅकेटवर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत फसवणूक, बनावटपणा आणि कट रचण्यासह अनेक गंभीर कलमे लावण्यात आली आहेत. तपास यंत्रणांनी हा प्रकार केवळ निकृष्ट दर्जाचे दूध विकण्यापुरता मर्यादित नसून ग्राहकांच्या आरोग्याशी जाणीवपूर्वक खेळ केल्याचा…

Read More

राहुल गांधी राजस्थानात बस-ट्रक बॉडी बिल्डर्सना भेटले:सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला; म्हटले- मोदी सरकारची धोरणे मोठ्या उद्योगपतींच्या हिताची

राहुल गांधींनी सोमवारी सोशल मीडियावर राजस्थानातील जयपूर येथील बस आणि ट्रक बॉडी-बिल्डिंग वर्कशॉपच्या भेटीचा व्हिडिओ शेअर केला. यावेळी त्यांनी तेथे काम करणाऱ्या कारागिरांशी आणि उद्योगाशी संबंधित लोकांशी संवाद साधला. त्यांनी आरोप केला की ‘मेक इन इंडिया’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’ हे केवळ घोषणा बनून राहिले आहेत, तर मोदी सरकारची धोरणे मोठ्या उद्योगपतींच्या हितासाठी काम करत…

Read More

ठाणे जिल्ह्यात 24 तासांत 237 मि.मी. पाऊस:कसारा घाटातील रेल्वे पूर्ववत, नदीपातळीवर सातत्याने लक्ष; एनडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात

ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क ठेवले असून नागरिकांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. पावसामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षामार्फत सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, आवश्यक त्या ठिकाणी तातडीने मदत व बचावकार्य करण्यात येत आहे. रेल्वे व रस्ते वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणा कार्यरत असून, एनडीआरएफच्या…

Read More

UPमध्ये भाजपच्या रोडशोविरोधात चंदीगडमध्ये तक्रार:काउंसिल ऑफ लॉयर्सने म्हटले- राष्ट्रीय अध्यक्ष नबीन यांच्यासमोर हनुमानाच्या वेषातील व्यक्तीला नाचवले

यूपीच्या लखनऊमध्ये भाजपच्या रोड शोवरून वाद निर्माण झाला आहे. रोड शोदरम्यान भगवान हनुमानजींच्या वेशभूषेचा कथित गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे वकील आणि ‘काउंसिल ऑफ लॉयर्स’चे अध्यक्ष ॲडव्होकेट वासू रंजन यांनी चंदीगडचे डीजीपी आणि एसएसपी यांना ईमेलद्वारे तक्रार पाठवली आहे. तक्रारीत आरोप करण्यात आला आहे की, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या…

Read More

Brother Arjun Kapoor Hugs, Kalira Falls!

10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बोनी कपूर यांची मुलगी अंशुला कपूर आणि रोहन ठक्कर यांच्या लग्नाच्या प्री-वेडिंग फंक्शन्सचे इनसाइड फोटो भाऊ अर्जुन कपूरने शेअर केले आहेत. चुडा आणि कलीरा समारंभादरम्यान अंशुलाने तिचा भाऊ अर्जुन कपूरला मिठी मारली आणि ती भावूक होऊन रडू लागली. त्याचवेळी, एका अन्य पारंपरिक विधीदरम्यान जेव्हा अंशुलाने कलीरा मागे फेकला, तेव्हा तो थेट…

Read More