माहेश्वरी महिला संघटनेची महेश नवमी; जयघोषांसह शोभायात्रा:”संपूर्ण नारी”त 16 स्पर्धक सहभागी; वादविवाद स्पर्धेचेही आयोजन
माहेश्वरी महिला संघटनेतर्फे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये महेश नवमी उत्साहात साजरी करण्यात आली . अकोला तालुक्यात भगवान महेशची स्थापना करून आरती करण्यात आली. या उपक्रमात जिल्हा स्त्री रुग्णालयात २५० रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे “स . सांस्कृतिक कार्यक्रमात ७५ कलाकारांनी सादरीकरण केले. योग दिनानिमित्त १५० लोकांनी सहभाग नोंदवला. “हॅप्पी स्ट्रीट’चा आनंद घेतला. खेळ, वृक्षारोपण, मुलांनी…