सुवर्ण मंदिरात निक्कर घालून आले परदेशी जोडपे, VIDEO:माथा टेकण्यासाठी जात होते; शिखाने सांगितले – प्रवेश फ्री, पण आधी पूर्ण कपडे घाला
अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात निक्कर घालून माथा टेकण्यासाठी जात असलेल्या परदेशी जोडप्याला एका शिखाने थांबवले. महिला आणि युवक दोघांनी निक्कर घातली होती. शिखाने त्यांना गेटवर थांबवले आणि नियमांबद्दल सांगितले. शिखाने सांगितले की, निक्कर घालून आत जाण्यास मनाई आहे. यावेळी परदेशी महिलेने तिकिटाबद्दलही विचारले. त्यावर तिला सांगण्यात आले की, येथे प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आहे. दोघांनाही पूर्ण…