मेळघाटातील समस्यांवर आदिवासींची कलेक्टर, सीईओंकडे धडक:अधिकाऱ्यांनी समस्या ऐकून सोडवण्याचे आश्वासन दिले
मेळघाटातील शिक्षण, आरोग्य, रोजगार, रस्ते आणि कुपोषण यांसारख्या गंभीर व प्रलंबित समस्यांवर मात करण्यासाठी ‘खोज’ संस्थेच्या नेतृत्वात शेकडो आदिवासी महिला व पुरुषांनी सोमवारी, १३ जुलै रोजी जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाने मेळघाटातील मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले असून, दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा…