गुणवंत विद्यार्थ्यांसह 13 दिग्गजांना पुरस्कार:राजर्षी शाहू महाराज संस्थेच्या वतीने छत्रपती शाहू जयंतीनिमित्त सत्काराचा कार्यकम
राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय शिक्षण व क्रीडा सेवाभावी संस्था, कान्हेरी सरप यांच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पत्रकार भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात केवळ गुणवंत विद्यार्थ्यांचाच नव्हे, तर त्यांच् . कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे येथील टेक्सास गायकवाड यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकर कवडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मराठी…