Headlines

Admin

पुण्यात चोरी:ब्लिंकिटच्या गोदामातून कर्मचाऱ्यांनीच मारला डल्ला; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 4 जणांवर गुन्हा

पुण्यातील सोमवार पेठ येथील ऑनलाइन डिलिव्हरी कंपनी ‘ब्लिंकिट’च्या गोदामातून कर्मचाऱ्यांनीच चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही संपूर्ण घटना गोदामातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पुणे पोलिसांनी कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुद्र पाटोले, लॉरेन्स नवगिरे (वय २२), गगनदीप सिंग (वय २३) आणि अथर्व जाधव (वय २३) अशी गुन्हा दाखल…

Read More

तामिळनाडूमध्ये विजय सरकार पाडण्याचा कट:टीव्हीकेचा दावा- 15 आमदारांचे एकाच वेळी राजीनामे देण्यासाठी लाच देण्याची ऑफर दिली होती

तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय यांचे सरकार पाडण्यासाठी तमिलगा वेत्री कळगम (टीव्हीके) च्या आमदारांना 35 कोटी रुपयांची लाच देण्याची ऑफर दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. राज्याच्या गुप्तचर विभागाने दावा केला आहे की, त्यांनी राज्य सरकारला अस्थिर करण्याच्या कथित कटाचा पर्दाफाश केला आहे. पक्षाच्या सूत्रांनुसार, या कटात कथितरित्या टीव्हीकेच्या 15 आमदारांनी एकाच वेळी राजीनामा देऊन सरकार पाडण्याची योजना…

Read More

'ऑपरेशन तुडवा'ला सुरुवात!:नांदेडमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे, ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून घोषणाबाजी

एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांना आपल्याकडे वळवत ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी केल्यानंतर, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी या 6 मतदारसंघांचा दौरा करून शिवसैनिकांना ‘ऑपरेशन तुडवा’ राबवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर अनेक ठिकाणी ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले असून, फुटीर खासदारांच्या मतदारसंघांमध्ये प्रत्यक्ष मैदानावर आणि सोशल मीडियावरही विरोधाची धार तीव्र झाली आहे. याच…

Read More

Aditya Thackeray Slams Mumbai Mayor Over Tree Fall Incident

मुंबईतील चेंबूर परिसरात एका स्कूल बसवर मोठे झाड कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेवरून शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका (BMC) आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या दुर्घटनेवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यां . चेंबूर दुर्घटना आणि काँक्रिटीकरणाचा घोटाळा चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड पडल्याच्या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत आदित्य ठाकरे म्हणाले,…

Read More

इंडिगोचे केबिन बॅग-ओन्ली भाडे लॉन्च:7 किलोपर्यंतची बॅग सोबत नेल्यास स्वस्त तिकीट मिळेल, आजपासून बुकिंग सुरू

इंडिगोने फक्त केबिन बॅग (म्हणजे ‘हातात घेऊन जाण्याची बॅग’) घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक नवीन आणि स्वस्त ‘इंडिगो लाइट’ भाडे सुरू केले आहे. याची मर्यादा 7 किलो असेल. भारतातील सर्वात मोठ्या देशांतर्गत एअरलाइनने हे पाऊल हवाई तिकिटांच्या किमती कमी करण्यासाठी उचलले आहे, जेणेकरून मोठ्या सामानाशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कमी पैसे द्यावे लागतील. यापूर्वी गेल्या महिन्यात…

Read More

Indian Sailor Rakesh Chauhan Organs Missing |

नवी दिल्ली12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक व्हेनेझुएलामध्ये कर्तव्यावर असताना जीव गमावलेल्या भारतीय खलाशी राकेश चौहान (३३) यांच्या शरीरातील सर्व प्रमुख अंतर्गत अवयव गायब असल्याचे आढळले आहे. पीडित कुटुंबाच्या म्हणण्यानुसार- भारतात पोहोचल्यावर मृतदेहाचे पुन्हा पोस्टमॉर्टम करण्यात आले तेव्हा शरीरावर २२ टाके आढळले. मेंदू, फुफ्फुसे, हृदय यासह सर्व प्रमुख अंतर्गत अवयव गायब असल्याचे आढळले. कुटुंबाने आरोप केला की…

Read More

Chembur Tree Fall Accident | Minister Sanjay Shirsats Statement Sparks Controversy

चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर मोठे झाड कोसळून 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. “झाड पडणे किंवा वीज पडणे या गोष्टी माणसाच्या हातात . सरकार सभागृहात भूमिका मांडणार घटनेवर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट यांनी सुरुवातीला ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगितले. एनडीटीव्हीशी…

Read More

नवी मुंबईत थरकाप उडवणारी घटना:साचलेल्या पाण्यात पसरला हायव्होल्टेज करंट, दोन कॉलेज तरुणी गंभीर जखमी

नवी मुंबईतील नेरूळमधून काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. एल.पी. ब्रिजसमोरील बिकानेर स्वीट्स परिसरात एका विद्युत वाहिनीमध्ये अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे रस्त्यावरील साचलेल्या पाण्यात हायव्होल्टेज करंट उतरला. दुर्दैवाने, त्याचवेळी तिथून जाणाऱ्या दोन कॉलेज तरुणी या विद्युतप्रवाहाच्या कचाट्यात सापडल्या आणि जागेवरच कोसळल्या. दोघीही क्षणात रस्त्यावरील पाण्यात बेशुद्ध नेरूळच्या एल.पी. ब्रिजखाली मुसळधार पावसामुळे आधीच मोठ्या प्रमाणावर…

Read More

Bihar Man Rehan Ansari POCSO FIR; Girls Video Controversy

दीपेश । गयाजी9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बिहारमधील गयाजी येथे रेहान अन्सारी नावाच्या तरुणाने हिंदू मुलींचे अश्लील व्हिडिओ बनवले होते. पोलिसांच्या तपासात आतापर्यंत 6 मुलींचे व्हिडिओ समोर आले आहेत. एका अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाने रेहानविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. तपासात समोर आले आहे की रेहानने सोशल मीडियावर रील्स बनवून अल्पवयीन मुलींना फसवले होते. त्यानंतर त्यांच्याशी संबंध ठेवले…

Read More

काळजाचा ठोका चुकवणार!:माळीण गावच्या भीषण दुर्घटनेची सत्यकथा आता मोठ्या पडद्यावर; टीझर रिलीज

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील ‘माळीण’ गावावर कोसळलेल्या निसर्गाच्या भीषण कोपाची सत्यकथा आता मोठ्या पडद्यावर येत आहे. अतिवृष्टीमुळे संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याच्या त्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेवर आधारित ‘एक होतं माळीण’ या चित्रपटाचा थरारक टीझर नुकताच लाँच करण्यात आला आहे. हा चित्रपट येत्या २४ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सत्य घटनेवर आधारित चित्रपट वरूण…

Read More