Headlines

Admin

शिवसेनेला केंद्रात 3 मंत्रिपदे?:श्रीकांत शिंदेंसह ओमराजे निंबाळकरांच्या नावाची चर्चा, एकनाथ शिंदे आजच दिल्लीत जाण्याची शक्यता

‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी करत उद्धव ठाकरे गटाच्या 6 खासदारांना आपल्या गोटात खेचल्यानंतर शिवसेना शिंदे गटाची दिल्लीतील ताकद कमालीची वाढली आहे. याच वाढलेल्या वजनामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आगामी फेरविस्तारामध्ये शिंदे गटाला मोठी लॉटरी लागण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच (1 जुलै) दिल्ली दौऱ्यावर जाण्याची दाट शक्यता असून, यामुळे दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग…

Read More

'ऑपरेशन टायगरचाच भाग म्हणजे ऑपरेशन वरळी':उदय सामंतांचा मोठा दावा; म्हणाले- केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला अधिक प्रतिनिधित्व मिळाल्यास आनंदच होईल

शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर जोरदार टीका करत, सचिन अहिर यांच्या प्रवेशानंतर आता “ऑपरेशन वरळी” सुरू झाल्याचा दावा केला. शिवसेना (शिंदे गट) अधिक मजबूत होत असून, मुंबईसह राज्यभरातून नेत्यांचा पक्षप्रवेश सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘ऑपरेशन टायगरचाच भाग म्हणजे ऑपरेशन वरळी’ सचिन अहिर यांच्या शिंदे गटातील…

Read More

अहिरांनी 6 खासदार फोडले म्हणून बक्षीस? सत्तारांच्या दाव्याने शिवसैनिक गोंधळात:ज्यांना भरभरून दिलं तेच सोडून गेले; आता सामान्य शिवसैनिकांना संधी द्या– सुषमा अंधारे

सचिन अहिर यांनी पक्ष सोडल्यानंतर माझ्याशी संवाद साधला आणि हे सर्व अवघ्या 18 ते 20 तासांत अचानक घडल्याचा दावा केला. मात्र, दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेले वक्तव्य अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचे आहे. ‘ठाकरे गटाचे 6 खासदार फोडण्यात सचिन अहिर यांचा मोठा सहभाग होता आणि म्हणूनच त्यांना उपसभापतीपद देणे गरजेचे होते’, असे सत्तार…

Read More

शिरूरमध्ये शेततळ्यात बुडून 3 वर्षांच्या मुलाचा मृत्यू:मोबाइलवरील गाण्यांचा आवाज बंद झाल्यावर शोध सुरू झाला

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील इनामगावात शेततळ्यात बुडून तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. सार्थक आकाश आमले (वय 3) असे मृत बालकाचे नाव आहे. ही घटना 30 जून रोजी दुपारी घडली. सार्थकचे वडील आकाश नामदेव आमले (वय 27) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. आकाश आणि त्यांची पत्नी निकिता हे मजुरी करतात. मूळचे नांदेड…

Read More

17 वर्षीय अल्पवयीन चालकाचा थरार, व्हिडिओ:पोलिसांना चकवा देत भरधाव टेम्पोने उडवली चार वाहने, हडपसरमधील घटनेने खळबळ

पुण्यातील वाहतूक कोंडी आणि गर्दीसाठी ओळखल्या जाणाऱ्या हडपसर आणि वैदूवाडी परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन टेम्पो चालकाने मोठा थरार उभा केला. काळ्या काचा आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर पोलिसांची विशेष कारवाई सुरू असताना, एका अल्पवयीन चालकाने पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून टेम्पो सुसाट पळवला. या पाठलागादरम्यान त्याने चार वाहनांना धडक दिली. जमावाने पाठलाग करून या…

Read More

माणसं ओळखण्यात चूक झाली म्हणत राऊतांनी उद्धव ठाकरेंचंच अपयश दाखवलं:उबाठा गटाचे भवितव्य काँग्रेसमध्ये विलीन होण्यातच- नवनाथ बन

सचिन अहिर यांनी मूळ शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतल्याने सर्वाधिक आनंद संजय राऊत यांनाच झाला आहे. कारण सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांच्या गटातील महत्त्वाचे नेते होते. त्यांच्या जाण्यामुळे आदित्य ठाकरे यांचा गट कमकुवत झाला असून वरळीतील राजकीय समीकरणे बदलत आहेत, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. तर संजय राऊत सातत्याने उद्धव ठाकरे आणि…

Read More

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची विधानसभेत मोठी घोषणा:विनापरवाना IVF केंद्रे आणि गर्भलिंग निदानावर 'मकोका' लावणार

राज्यात वाढत असलेली विनापरवाना ‘इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन’ (IVF) केंद्रे, बेकायदेशीर सोनोग्राफी आणि गर्भलिंग निदानाच्या गैरप्रकारांवर राज्य सरकारने आता अत्यंत कठोर पावले उचलण्याचे ठरवले आहे. या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आणि रॅकेट चालवणाऱ्या गुन्हेगारांवर थेट ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा’ (MCOCA/मोक्का) लागू करण्यात येणार आहे. यासाठी आगामी अधिवेशनात कायद्यात आवश्यक तरतूद केली जाईल, अशी मोठी आणि महत्त्वपूर्ण घोषणा…

Read More

Neha Dhupia Vs Paparazzi; Back Shots Reaction Viral Video

22 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक गोल्ड स्ट्रीमिंग अवॉर्ड सेरेमनीमध्ये नेहा धुपिया पापाराझींवर भडकली आहे. अभिनेत्रीने बॅक शॉट घेतल्याबद्दल आणि ते पोस्ट केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि पापाराझींना कठोर शब्दांत वॉर्निंगही दिली. सेरेमनीमधून नेहा धुपिया अवॉर्ड घेऊन बाहेर पडत होती. तेव्हा पापाराझींनी तिच्या पांढऱ्या केसांवर कमेंट केली, ज्याच्या प्रत्युत्तरात ती भडकून म्हणाली आहे, ‘बोलून झालं? करून झालं?…

Read More

एसटी महामंडळाचा मोठा निर्णय:'तीर्थाटन' योजनेत आता खासगी भागीदारी; मराठी तरुणांना रोजगाराची सुवर्णसंधी, प्रवाशांना एकाच तिकिटात सर्व सुविधा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या महत्त्वाकांक्षी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे – एसटी संगे तीर्थाटन’ योजनेला आता अधिक व्यापक आणि व्यावसायिक स्वरूप मिळणार आहे. या योजनेत खासगी पर्यटन संस्थांच्या सहभागाला तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील भाविकांना अत्यंत किफायतशीर दरात सुरक्षित तीर्थयात्रा करता येणार असून, एसटीच्या उत्पन्नालाही मोठा हातभार लागणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री…

Read More

माफी मागण्यासाठी काश्मिरा पाया पडली होती:सुनीता आहुजा समेटावर बोलल्या- रडून रडून माफी मागितली, कृष्णा म्हणाला आमच्याबद्दल चर्चा होतेय

या दिवसांत रिॲलिटी शो ‘लॉक अप’मध्ये दिसणाऱ्या गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांनी कृष्णा अभिषेक आणि कश्मिरा शाह यांच्याशी झालेल्या सलोख्याबद्दल एक मोठा दावा केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, कश्मिरा शाहने त्यांच्या पाया पडून माफी मागितली होती, त्यानंतर त्यांचे 15 वर्षांचे जुने भांडण संपले. यावर कृष्णा अभिषेक आणि कश्मिराची प्रतिक्रियाही समोर आली आहे. ‘लॉक अप’…

Read More