पुण्यात टोळीचा हैदोस:'खडकीमध्ये चांदणे गँगचेच राज्य चालणार म्हणत कुटुंबावर जीवघेणा हल्ला, 13 जणांवर गुन्हा दाखल
पुण्यातील खडकी परिसरातील महादेववाडी येथे जुन्या वादातून एका कुटुंबावर लोखंडी हत्यारे आणि दगडांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी खडकी पोलिसांनी ‘चांदणे गँग’चा मुख्य आरोपी अनिकेत चांदणे, त्याच्या टोळीतील 10 तरुण आणि 3 अज्ञात तरुणींविरुद्ध खुनाचा प्रयत्न तसेच इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या हल्ल्यात एकाच कुटुंबातील अनेक सदस्य गंभीर जखमी झाले आहेत….