Headlines

Admin

Monsoon Slows, Trapped in MP-Gujarat; Delhi-Haryana Temp Crosses 43°C

भोपाळ/जयपूर/लखनौ/पाटणा27 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशातील 4 राज्ये राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि दिल्लीच्या अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. मात्र, सहा राज्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवत आहे. हरियाणा आणि दिल्लीमध्ये पारा 43°C पेक्षा जास्त नोंदवला गेला. बिहारमधील 15 जिल्ह्यांमध्ये सोमवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सीतामढी, मुंगेर आणि पटना येथे वीज पडून 4 लोकांचा मृत्यू झाला. तर…

Read More

हवामान:मान्सून आजपासून वेग घेईल; 4 दिवसांत सर्व राज्यांत पोहोचणार, पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

पूर्व किनाऱ्यावर 18 दिवसांपासून अडकलेला मान्सून मंगळवारपासून वेग घेईल. पुणे भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या अहवालानुसार, पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. गेल्या 24 तासांत कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस व अतिवृष्टी झाली, तर विदर्भ आणि मराठवाड्यातही पाऊस नोंदवला गेला आहे. तर 29 जून ते 5 जुलै या काळात कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची…

Read More

जामनेरला प्रियकरासोबत गेलेल्या विवाहितेवर वनात दाेघांचा अत्याचार:14 जण ताब्यात, व्हिडिओमुळे महिन्याने उघडकीस

प्रियकरासोबत जंगलात गेलेल्या विवाहित महिलेला धमकावत तिच्यावर दोघा तरुणांनी १३ मित्रांसमोर अत्याचार केला. काही मित्रांनी दोघांचे अत्याचार करतानाचे व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. महिनाभराने हे उघडकीस आले. फत्तेपूर पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून १४ आरोपींना ताब्यात घेतले. ही घटना पळासखेडा काकर जंगलात घडली. एकाच वेळी तीन पथकांकडून धरपकड एखाद्या सामूहिक…

Read More

दरोडेखोर जगन गुर्जरची तुरुंगात हत्या:त्याच्या दहशतीने गावात 10 वर्षे लग्ने झाली नाहीत, वसुंधराराजेंचा राजवाडा उडवून देण्याची दिली होती धमकी

Marathi News National Robber Jagan Gurjar Was Killed In Jail; Due To His Terror, There Were No Marriages In The Village For 10 Years, He Had Threatened To Blow Up Vasundhara Raje’s Palace अजमेर7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राजस्थानच्या अजमेर येथील उच्च सुरक्षित तुरुंगात बंद चंबळचा कुख्यात दरोडेखोर जगन गुर्जर याची सोमवारी भरतपूरच्या कुलदीप जघीना हत्याकांडातील…

Read More

उद्धव ठाकरेंचा शिर्डी दौरा:"गद्दार'' वगळता मराठी माणूस पंतप्रधान ‎होणार असेल तर पाठिंबा- उद्धव ठाकरे‎

“गद्दार सोडून महाराष्ट्रातील‎ कोणताही मराठी माणूस पंतप्रधान‎ होणार असेल, तर शिवसेना त्याला ‎‎नक्कीच पाठिंबा देईल,” असे मोठे ‎‎विधान शिवसेना (ठाकरे गट)‎पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‎शिर्डी दौऱ्यात केले. त्यांनी केंद्र‎सरकार, भाजप, शिंदेंच्या शिवसेनेवर ‎‎जोरदार टीका केली.‎ साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर ‎आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे ‎म्हणाले, “मराठी माणसाने पंतप्रधान‎ होण्याचे स्वप्न पाहण्यात काहीच गैर ‎नाही. मात्र संघाचा…

Read More

महाराष्ट्रातील एजंटामार्फत बँकॉकच्या ‎नोकरीसाठी झाली होती अनेकांची निवड‎:नाशिक, धाराशिव, चाळीसगाव, ठाण्याचे तरुणही माफियांच्या जाळ्यात‎

नोकरीच्या निमित्ताने बँकॉकला नेऊन ‎‎तिथून तरुणांना म्यानमार सीमेवर ‎‎ओलीस ठेवले जात असल्याचा ‎प्रकार बीडच्या एका तरुणामुळे समोर ‎‎आला आहे. त्यांच्याकडून सायबर ‎‎गुन्हेगारी करून घेतली जात ‎‎असल्याचेही समोर आले आहे. ‎‎दरम्यान, महाराष्ट्रातील एजंटांमार्फत ‎‎बीडसह नाशिक, धाराशिव, ‎‎चाळीसगाव, ठाणे येथील तरुणांची ‎‎नोकरीसाठी निवड झाली होती. नंतर‎ या तरुणांना म्यानमार सीमेवर नेऊन ‎डांबण्यात आले आहे. इतर‎ जिल्ह्यांतील तरुणांचीही…

Read More

एससी आरक्षण उपवर्गीकरणाच्या ‎मुद्द्यावरून राजकारण तापले‎:27 आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, आज महामोर्चा‎

अनुसूचित जाती (एससी) ‎‎आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या‎(अ, ब, क, ड) मुद्द्यावरून ‎‎राज्यातील राजकीय आणि‎सामाजिक वातावरण कमालीचे‎तापले आहे. या प्रस्तावित ‎‎उपवर्गीकरणाला तीव्र विरोध ‎‎करण्यासाठी मंगळवार, ३० जून‎रोजी विधान भवनावर एक भव्य ‎‎महामोर्चा धडकणार आहे. या ‎‎पार्श्वभूमीवर, अनुसूचित जातीच्या ‎‎२७ आमदारांनी सोमवारी मुख्यमंत्री ‎‎देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ‎‎आपली तीव्र नाराजी व्यक्त केली ‎‎आणि आरक्षणातील‎उपवर्गीकरणाची प्रक्रिया‎कायमस्वरूपी रद्द करण्याची‎मागणी केली.‎…

Read More

Preparations for cable car to Amarnath Cave from 2029, work will start from April 2027, will reach the cave via Baltal in just 30 minutes

Marathi News National Preparations For Cable Car To Amarnath Cave From 2029, Work Will Start From April 2027, Will Reach The Cave Via Baltal In Just 30 Minutes बृजेंद्र सरवरिया | बालटाल6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक येत्या दोन-तीन वर्षांत १३ हजार फूट उंचीवर असलेल्या पवित्र अमरनाथ गुफेपर्यंत भाविकांना केबल कार (रोप-वे) द्वारेही जाता येणार आहे. या…

Read More

केतन अग्रवाल हत्याकांड:बालीचा विचार साेडून सियाच्या डोक्यात शिजला केतनच्या घातपाताचा कट, 3जुलैपर्यंत सिया-चेतनला पोलिस कोठडी

लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना सोमवारी वडगाव न्यायालयात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी हजर केले. या वेळी पोलिसांनी आरोपींची ७ दिवसांची पोलिस कोठडी संपुष्टात आल्याने त्यांना पुन्हा ७ दिवस पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. न्यायालयाने यावर ३ जुलैपर्यंत आरोपींच्या कोठडीत वाढ केली आहे. केतन याचा घात करण्याचा ६…

Read More

पेपरफुटीवरून विरोधकांचे प्रश्न अन् सरकारची परीक्षा:टीईटी पेपरफुटीतील दोषींवर‘मकोका’ लावणार- दादा भुसे

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ च्या पेपरफुटी प्रकरणावरून सोमवारी राज्य विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ झाला. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत केली. तसेच दोषींवर थेट ‘मकोका’अंतर्गत कारवाईसाठी कायद्यात आवश्यक बदल तपासण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, असेही भुसे यांनी स्पष्ट केले….

Read More