बिहार मंत्र्यांचे महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांना आवाहन:साखर आणि इथेनॉल उद्योगात गुंतवणुकीसाठी निमंत्रण
बिहारचे ऊस उद्योग मंत्री संजय कुमार पासवान यांनी महाराष्ट्रातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांना बिहारमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. पुणे येथे आयोजित एका गुंतवणूकदार मेळाव्यात ते बोलत होते. बिहारमध्ये उद्योगांसाठी मुबलक कच्चा माल, पाणी आणि कष्टाळू शेतकरी उपलब्ध असल्याने गुंतवणुकीच्या प्रचंड संधी असल्याचे पासवान यांनी नमूद केले. हा मेळावा बिहार सरकार, पुण्यातील टू सिग्मा कंपनीचे संचालक…