Headlines

Admin

पेट्रोल-डिझेलवरील 'व्हॅट' आणि 'सरचार्ज' रद्द करा:दरात सवलत देऊन सर्वसामान्यांना दिलासा द्या, जयंत पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

देशभरात सातत्याने वाढत असलेल्या इंधनाच्या दरांनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून, आता या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी इंधन दरवाढीवरून सत्ताधारी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर आकारला जाणारा व्हॅट (VAT) आणि सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतात,…

Read More

नागपुरात डॉ. दंदे फाउंडेशनतर्फे 'एक पेड नाती के नाम' उपक्रम:10 उद्यानांमध्ये भारतीय वंशाच्या वृक्षांचे रोपण करणार, नितीन गडकरींच्या हस्ते शुभारंभ

नागपूरमध्ये डॉ. दंदे फाउंडेशनतर्फे ‘एक पेड नाती के नाम’ या वृक्षारोपण आणि संवर्धन अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम सुरू करण्यात आला. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला, जिथे पर्यावरणप्रेमी नागरिकांना प्रातिनिधिक स्वरूपात वृक्षांचे वाटप करण्यात आले. नागपूर आणि विदर्भातील…

Read More

ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास गाठ आमच्याशी:ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे पाटलांवर हल्लाबोल

ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास गाठ आमच्याशी असेल, असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर टीका करताना हाके यांनी हे आंदोलन म्हणजे लोकशाही आणि आरक्षणाचे अज्ञान असल्याचे म्हटले. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी जरांगे पाटील यांच्या मागण्या कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाहीत, असे स्पष्ट केले. हाके म्हणाले की, मनोज…

Read More

ट्विशा प्रकरण-गिरिबालांना कधीही अटक होऊ शकते:सीबीआय चौकशी करत आहे; 3D कॅमेऱ्याने 360 डिग्री कोनातून घराचे व्हिज्युअल रेकॉर्ड केले जात आहेत

भोपाळमधील बहुचर्चित ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने निवृत्त न्यायाधीश गिरिबाला सिंह यांचा अटकपूर्व जामीन रद्द केला आहे. उच्च न्यायालयाने बुधवारी रात्री उशिरा १७ पानांचा आदेश जारी केला. न्यायालयाने म्हटले की, प्रकरणाची गंभीरता, पुरावे आणि तपासाची सद्यस्थिती पाहता आरोपी पक्षाला दिलासा देणे योग्य नव्हते. न्यायालयाने म्हटले की, कनिष्ठ न्यायालयाने केस डायरी आणि पुराव्यांची…

Read More

सावरकरांचा उदोउदो करणाऱ्यांनी तरी त्यांना वाचलंय का?:सावरकरांची प्रतिमा वापरुन तेढ पसरवण्याचा प्रयत्न, राज ठाकरेंनी टोचले कान

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट शेअर करत राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर बोचरी टीका केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी सावरकरांच्या विचारांचा केवळ राजकीय वापर करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. सावरकरांचे हिंदुत्त्व, त्यांची विज्ञाननिष्ठा आणि तर्कशुद्ध विचारांचा दाखला देत, “आज जे सावरकरांचा उदोउदो…

Read More

SC कॉलेजियमने केंद्राला 5 नावे पाठवली:सुप्रीम कोर्ट जज नियुक्तीची शिफारस; चार हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश; एक ज्येष्ठ महिला वकील

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश नियुक्त करण्यासाठी पाच नावांची शिफारस केंद्र सरकारकडे पाठवली आहे. यामध्ये चार उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश आणि एक वरिष्ठ महिला वकील यांचा समावेश आहे. कॉलेजियमने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शील नागू, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीव सचदेवा, जम्मू-काश्मीर…

Read More

हिंगोली शासकीय रुग्णालयात एमआरआयच्या नावाखाली रुग्णाची लूट:रुग्णांच्या संतप्त नातेवाईकाची प्रशासनाकडे तक्रार, रुग्णालय प्रशासनाने हस्तक्षेप करताच डॉक्टरांनी पैसे परत केले

हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील एमआरआय विभागात रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वेगवेळ्या तीन ठिकाणचा एमआरआय करावा लागत असल्याचे सांगत 6400 रुपये घेण्यात आले आहे. या प्रकाराची चौकशी करून संबंधित संस्थेचा परवाना रद्द करण्याची मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे. याबाबत माहिती अशी की, हिंगोली येथील रहिवासी वसंत यांनी त्यांची…

Read More

अजित पवारांच्या अपघाताच्या तपासावर युगेंद्र पवारांचे प्रश्नचिन्ह:म्हणाले – चौकशी धिम्या गतीने होत असेल तर, लोकांनी कुणाकडे बघावे?

“अजितदादा असताना आणि नसताना आजच्या बारामतीत जमीन-अस्मानाचा फरक जाणवत आहे. दादांनी बारामतीसाठी पुढील २० वर्षांचे नियोजन करून पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या, मात्र आज त्यांची कमतरता पावलोपावली भासत असून बारामतीकर पोरके झाले आहेत,” अशा शब्दांत अजित पवार यांचे सुपुत्र युगेंद्र पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याचवेळी त्यांनी अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीच्या धिम्या गतीवर प्रश्नचिन्ह…

Read More

Shamita Shetty Slams Trolls Over Age & Marriage; Says Stop Age Shaming

16 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक शिल्पा शेट्टीची बहीण आणि अभिनेत्री शमिता शेट्टीने सोशल मीडियावर तिच्या वयाबद्दल आणि लग्नाबद्दल टिप्पणी करणाऱ्या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. इंस्टाग्राम स्टोरीजवर एक स्क्रीनशॉट शेअर करत शमिताने अविवाहित महिलांना त्यांच्या वयावरून हिणवणाऱ्या लोकांवर निशाणा साधला. 47 वर्षीय शमिताने सांगितले की तिला लग्न करण्याची कोणतीही घाई नाही आणि ती तिच्या आयुष्यात खूप…

Read More

खाद्यपदार्थ व पर्सनल केअर उत्पादने महागतील:कंपन्यांवर कच्च्या मालाच्या खर्चाचा दबाव; पॅकेजिंग साहित्य 56% पर्यंत महागले

येत्या काही दिवसांत दैनंदिन वापराच्या आवश्यक ग्राहक वस्तू महाग होऊ शकतात. सिस्टिमॅटिक्स रिसर्चच्या अहवालानुसार, कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे कंपन्यांवर महागाईचा सतत दबाव आहे, ज्यामुळे त्या त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवू शकतात. गेल्या दोन महिन्यांत किमती 3 ते 7% पर्यंत वाढल्या अहवालात म्हटले आहे की, वेगवेगळ्या श्रेणीतील कंपन्यांनी गेल्या एक ते दोन महिन्यांतच त्यांच्या उत्पादनांच्या किमतीत सरासरी…

Read More