वसमत ग्रामीण पोलिसांची अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई:55 लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्हा दाखल
वसमत ते वाखारी मार्गावर बाभूळगाव शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन हायवा सह 55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी चौघांवर वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात बुधवारी ता. 27 गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी महसूल विभागाचे तर पोलिस अधीक्षक निलाभ रोहन…