Headlines

Admin

दिल्ली विद्यापीठाच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये मध्यरात्री आंदोलन:विद्यार्थिनींनी व्यवस्थापनावर हॉस्टेल रिकामे करण्याचा आणि पाणी बंद केल्याचा आरोप केला

दिल्ली विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी हॉस्टेल फॉर वुमेन (UHW) मध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनींनी गुरुवारी रात्री कॅम्पसमध्ये धरणे आंदोलन केले. विद्यार्थी संघटना ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA) नुसार, विद्यार्थिनी रात्री सुमारे 9:30 वाजल्यापासून रस्त्यावर बसल्या होत्या आणि आंदोलन मध्यरात्रीनंतरही सुरू राहिले. आंदोलनादरम्यान विद्यार्थिनींनी वसतिगृह प्रशासनावर जबरदस्तीने वसतिगृह खाली करण्यास सांगणे, मूलभूत सुविधा बंद करणे आणि अतिरिक्त पैसे वसूल केल्याचा…

Read More

रामाचे आचरण अन् हरिस्मरण यातच सुखी जीवनाचे गमक:रायतळे येथील संगीत कथा सोहळ्यात गायक राजेंद्र टाक यांचे निरुपण‎

“प्रभू श्री रामाचे आदर्श आचरण, भगवान श्रीकृष्णाची अचूक नीती आणि अखंड हरिस्मरण-नामसंकीर्तन यातच मानवाच्या आनंदी आणि समाधानी जीवनाचे खरे गमक दडलेले आहे,” असे निरुपण गायक तथा वक्ते राजेंद्र टाक यांनी केले. पारनेर तालुक्यातील आनंदाश्रम (रायतळे) येथे आयोज . या कथा श्रवण सोहळ्यासाठी रायतळे आणि परिसरातील पंचक्रोशीतून अनेक साधुसंत तसेच आध्यात्मिक क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थित होती….

Read More

दत्तात्रयांच्या जयघोषाने देवगडनगरी दुमदुमली:जगात कसे जगावे हे भगवद्गीता, तर कसे मरावे हे भागवत शिकवते, भास्करगिरीजी महाराज यांचे प्रतिपादन‎

भागवत कथा ही पूर्वपुण्याईशिवाय ऐकायला मिळत नाही. जगात कसे जगावे हे आपल्याला ‘भगवद्गीता’ शिकवते, तर कसे मरावे हे ‘भागवत’ शिकवते. या कथेमुळे जन्म-मरणाचे साकडे सुटते. त्यामुळे सर्व भाविकांनी या पर्वकाळात कथेचे श्रवण करून आंतरिक आनंद मिळवावा, असे श्रीक्षेत्र देवगड दत्त पीठाचे प्रमुख महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी भाविकांना मार्गदर्शन करताना सांगितले. त्रैवार्षिक पुरुषोत्तम मासाच्या पवित्र…

Read More

यंत्रणा ओव्हरलाेड:विजेची मागणी 200 मेगावॅटने वाढली; लोकांना अघोषित भारनियमनाचा "शॉक'

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा ४० अंश सेल्सियसवर कायम आहे. उन्हाच्या तीव्रतेने नागरिक होरपळून निघत असतानाच विजेची मागणी २०० मेगावॅटने वाढली आहे. एरव्ही दररोज १००० ते १२०० मेगावॅट विजेची गरज भासते पण गेल्या काही दिवसांत ही मागणी १३०० ते १५०० मेगावॅटवर पोहोचली. महावितरण भारनियमन नसल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात नागरिकांना मात्र अघोषित भारनियमनाचा…

Read More

ईडीची 20 वर्षे, फक्त 60 प्रकरणांमध्ये निकाल:99% प्रकरणांमध्ये अंतिम निकाल येणे बाकी, 72% जप्त केलेली मालमत्ता परत करावी लागली

अंमलबजावणी संचालनालय (ED) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांमध्ये आपला यशाचा दर 93% सांगते, परंतु हा आकडा गेल्या 20 वर्षांतील केवळ त्या 60 प्रकरणांवर आधारित आहे ज्यांची सुनावणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणांपैकी 56 मध्ये 124 लोकांना दोषी ठरवण्यात आले आणि 4 मध्ये आरोपी निर्दोष सुटले. याउलट, जर एकूण नोंदवलेल्या प्रकरणांशी तुलना केली, तर यशाचा हा वास्तविक दर…

Read More

नगर तालुक्यात जनगणनेचा श्रीगणेशा; शिक्षकांचे चहा-पाण्याने स्वागत:नेप्तीसह परिसरातील गावांमध्ये घरयादी व घरगणनेसाठी नागरिकांचा प्रतिसाद‎

भारतीय जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून महाराष्ट्रात घरयादी व घरगणना करण्याच्या मोहिमेला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. नगर तालुक्यातील नेप्ती, निमगाव वाघा, हिंगणगाव, हमीदपूर, जखणगाव आदी भागांत १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत ही मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार सध्या नेप्ती व परिसरामध्ये जनगणनेचे काम सुरू आहे. मे महिन्याच्या…

Read More

‘सिबिल’ची अट न लावता शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप:‘एल निनो’च्या संकटात बळीराजाला सरकारचा दिलासा

यंदा महाराष्ट्रातील १५२ लाख हेक्टर खरीप हंगामावर ‘एल निनो’चे मोठे संकट घोंगावत आहे. हवामान खात्याने यंदा सरासरीच्या अवघा ८८% पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीची गरज असताना, पीक कर्ज देण्यात बँकांकडून होणाऱ्या दिरंगाईवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यस्तरीय बँकिंग समितीच्या (एसएलबीसी) बैठकीत तीव्र…

Read More

पेपरफुटीच्या क्लाससाठी घर देणारे डाॅ. शिरुरे सीबीआयचे साक्षीदार:नीटप्रकरणी लातूरचे बालराेगतज्ज्ञ डाॅ. शिरुरेंना चौकशीसाठी घेण्यात आले होते ताब्यात

नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयने लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी करून त्यांना गुरुवारी रात्री सीबीआयचा साक्षीदार करण्यात आले. याआधी नीट परीक्षा घेणाऱ्या एनटीएचा (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) पेपर सेटर, लातूरचा प्राध . त्याच्या जबाबावरून सीबीआयला असा संशय आला की, डॉ. शिरुरेंनी यांनी आपल्या मुलासाठी पेपर खरेदी केला असावा. प्रा. कुलकर्णीने डॉ. शिरुरेंच्या…

Read More

NEET Paper Leak | Maharashtra, Rajasthan CBI Lists Parents

जयपूर/मुंबई/बंगळूरु/पाटणा28 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सीबीआय चौकशीत उघड झाले आहे की, नीटचा पेपर ५ राज्यांमध्ये विकला गेला होता. सर्वाधिक विक्री महाराष्ट्रात झाली आणि दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान आहे. एजन्सीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून आणि डिजिटल गॅजेट्स तपासल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. सीबीआयचे म्हणणे आहे की, पुढील आरोपींच्या अटकेनंतर पेपरफुटीचे प्रकरण आणखी मोठे…

Read More

ग्राउंड रिपोर्ट:‘सूर्यास्त्र’च्या यशस्वी चाचणीनंतर शिर्डीतील डिफेन्स क्लस्टरचा आरंभ, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह करणार उद्या उद्घाटन

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या फतेह-२ या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राला सडेतोड उत्तर देण्यासाठी विकसित भारतीय ‘सूर्यास्त्र’ची चाचणी यशस्वी झाल्यानंतर निबे ऑर्डिनन्स अँड मेरीटाइम लिमिटेड या खासगी उद्योग समूहाने शिर्डीत डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्स उभारले आहे. वार्षिक ५ लाख तोफगोळ्यांचे उत्पादन करणारा हा देशातील सर्वात मोठा खासगी प्रकल्प ठरेल. त्यासाठी शिर्डी औद्योगिक वसाहतीत निबे ग्रुपच्या ग्लोब फोर्ज या कंपनीने…

Read More