स्कायरूट एरोस्पेस बनली देशातील पहिली स्पेसटेक युनिकॉर्न:₹500 कोटींच्या निधीनंतर ₹10 हजार कोटींचे मूल्यांकन; विक्रम-1 रॉकेटच्या प्रक्षेपणाची तयारी वेगवान
हैदराबाद-बेस्ड स्काय रूट एरोस्पेसने 60 दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे ₹500 कोटी रुपयांचा निधी जमा केला आहे. या गुंतवणुकीनंतर कंपनीचे मूल्यांकन 1.1 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ₹10 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. युनिकॉर्न क्लबमध्ये सामील होणारे हे देशातील पहिले स्पेस स्टार्टअप आहे. उत्पादन आणि विक्रम-2 रॉकेटचा विकास वेगवान होईल सीईओ पवन कुमार चंदना यांनी सांगितले की,…