Headlines

Raj Thackeray MNS Ultimatum; Sanjay Patil Bomb Statement Slammed

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत आयोजित केलेल्या पदाधिकारी मेळाव्यात पक्षाच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे चांगलेच कान टोचले आहेत. पक्षातील मरगळ झटकण्यासाठी राज ठाकरेंनी थेट 29 जूनपर्यंतचा अल्टिमेटम देत काम न करणाऱ्यांना पद . ढिम्म बसू नका, पायाला भिंगरी लावून फिरा! पक्षाच्या सुस्त कारभारावर राज ठाकरे प्रचंड संतापले होते. त्यांनी विभाग आणि शाखाध्यक्षांना फैलावर…

Read More

Sunil Tatkare Clarifies NCP Stance on Sana Malik Triple Talaq Statement

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात (23 जून 2026) ‘तिहेरी तलाक’ आणि ‘समान नागरी कायदा’ (UCC) यावरून सत्ताधारी महायुतीमध्येच मोठा गदारोळ झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक यांनी ‘भारतातही कुराणच्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी’ असे वादग्रस्त . सुनील तटकरे यांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका सुनील तटकरे यांनी ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली. “आमदार…

Read More

Nagpur: Congress Questions Fadnavis Over Vishwas Nangare Patils RSS Praise

नागपूरचे नवनियुक्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमात हजेरी लावत संघाचे आणि डॉ. हेडगेवार यांचे गौरवगान केले होते. यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने तीव्र आक्षेप नोंदवला असून, थेट . 1. पूर्वपरवानगी घेतली होती का? (Rule 13(2)(f)(iii) चे उल्लंघन?) नियम काय सांगतो: ‘ऑल इंडिया सर्व्हिसेस (कंडक्ट) रुल्स, 1968’ नुसार…

Read More

अमित शहा, फडणवीस अन् शिंदे एकदिलाने काम करतात:महायुतीत राष्ट्र प्रथम; उबाठामध्ये मात्र गटबाजीच गटबाजी, ठाकरेंचा दौरा म्हणजे वरातीनंतर घोडे- भाजप

महायुतीमध्ये अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे राष्ट्र प्रथम या भूमिकेतून एकदिलाने काम करत आहेत. महायुतीमध्ये अंतर्गत गटबाजी नाही. उलट उबाठा गटामध्ये विविध नेत्यांमध्ये मतभेद आणि संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे. महायुतीचा अजेंडा महाराष्ट्राचा आणि देशाचा विकास आहे, तर विरोधकांचा अजेंडा केवळ सत्तेचे राजकारण आहे, असे भाजनप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे….

Read More

आमदार-खासदारांचा शिवसेनेकडे ओढा वाढलाय, अनेक लोकप्रतिनिधी शिवसेनेमध्ये येतील:प्रकाश आबिटकरांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गतिमान कार्यावर राज्यभरातील लोकप्रतिनिधींचा मोठा विश्वास आहे. त्यामुळेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेनेकडे आमदार आणि खासदारांचा ओढा सातत्याने वाढताना दिसतोय. येणाऱ्या काही दिवसांत राज्यातील अनेक मोठे लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश करतील, असे सूचक वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे. प्रकाश आबिटकर म्हणाले की, गोकुळची निवडणूक आम्ही महायुतीमधील सर्व घटक पक्ष…

Read More

पुरंदरमध्ये सासवड पोलिसांची मोठी कारवाई:बोपगाव येथील गोदामातून 21 लाख 70 हजारांचा गुटखा जप्त

सासवड पोलिसांनी बोपगाव (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील एका गोदामावर छापा टाकून 21 लाख 70 हजार 960 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. मानवी आरोग्यास घातक असलेला हा साठा बेकायदेशीरपणे साठवण्यात आला होता. सासवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर कृत्यांवर आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती…

Read More

केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला 5 वर्षे पूर्ण:29 जूनपासून महाराष्ट्रात 'सहकार सप्ताह', पुणे, मुंबई अन् सांगलीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

भारत सरकारने 6 जुलै 2021 रोजी केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना केली होती. या मंत्रालयाच्या स्थापनेला 2026 मध्ये पाच वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने, सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे 29 जून 2026 ते 6 जुलै 2026 या कालावधीत सहकार सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. पुणे, मुंबई आणि सांगली येथे विविध कार्यक्रमांचे…

Read More

शिवसेनेत येणाऱ्या मविआच्या नेत्यांचे स्वागत:पण कोणतेही 'ऑपरेशन' सुरू नाही, उदय सामंत यांचे स्पष्टीकरण; संजय दिना पाटलांवरही भाष्य

पत्रकारांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याच्या प्रकरणावरून खासदार संजय दिना पाटील यांच्याभोवती निर्माण झालेल्या वादावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपणही दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगतानाच त्यांनी यापुढे असे वक्तव्य होणार नाही आणि संजय दिना पाटील यांनीही माफी मागितली असल्याचे स्पष्ट केले. माध्यमांशी संवाद…

Read More

2024चा पेपर फुटूनही अधिकाऱ्याला बढती दिली, म्हणूनच 2026मध्ये पुन्हा घोटाळा:धर्मेंद्र प्रधानांनी तात्काळ राजीनामा द्यावा, नीट पेपरफुटीवरून रोहित पवार आक्रमक

2024 मध्ये सुद्धा नीटचा पेपरफुटला होता पण तरीही त्या विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्याला भाजपशासित राज्याचे चीफ सेक्रेटरी म्हणून बढती देण्यात आली. त्यामुळे त्या विभागातील लोकांचे धाडस वाढले आणि 2026 मध्ये मोठ्या प्रमाणात पेपर फुटला, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. तर ज्या अधिकाऱ्याला जबाबदार धरायला पाहिजे होते त्यांना बढती मिळाल्याने…

Read More

पोलिस ‘मॅन्युअल’ बनले वॉशिंग मशीन, खाकीवरचा डाग 1 हजारात स्वच्छ!:लाखाची लाच, खुनाच्या तपासात गंभीर नसलेल्या पोलिसांना नोकरीत ‘कालबाह्य मॅन्युअल’चे सुरक्षा कवच

पोलिस दलातील लाचखोरी, खंडणीखोरांना अभय आणि खुनाच्या प्रकरणात आरोपींना मदत होईल असे कृत्य करण्यासारखे अनेक गंभीर प्रकार पुढे येत आहेत. या प्रकरणांमध्ये दोषी पोलिसांचे कृत्य हे गंभीर गुन्ह्यासारखे असल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल होऊन कारवाई होणे अपेक्षित असते; परंतु पोलिसांच्या चुकांसाठी करण्यात येणाऱ्या शिक्षेसाठी 1959 च्या ‘पोलिस मॅन्युअल’चा आधार घेतला जातो. या कालबाह्य मॅन्युअलमध्ये अनेक गंभीर…

Read More