Headlines

बाळासाहेबांचा अपमान करण्याचे धाडस माझ्यात नाही:पाळणाघराच्या वक्तव्यानंतर किरण पावसकरांचे स्पष्टीकरण; ठाकरे गटाला सुनावले खडेबोल

ठाकरे गटाच्या सहा खासदारांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशाच्या सोहळ्यात सूत्रसंचालन करताना केलेल्या विधानावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले शिवसेना नेते किरण पावसकर यांनी अखेर आपली भूमिका मांडली. “शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करण्याचे धाडस मी स्वप्नातही करणार नाही, माझ्या विधानाचा तसा अर्थ काढणे पूर्णपणे चुकीचे आहे,” असे स्पष्टीकरण पावसकर यांनी दिले आहे. ठाकरे गटाने पावसकरांच्या माफीची आक्रमक…

Read More

किंग एडवर्ड काही अतिरेकी नव्हते:के.ई.एम.च्या नामांतरावरून विधान परिषदेत खडाजंगी; ट्रम्प टॉवरवरून सचिन अहिरांचा लोढांना टोला

मुंबईतील आणि देशातील सर्वसामान्यांचे हक्काचे रुग्णालय असलेल्या परळ येथील के.ई.एम. रुग्णालयाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव पुन्हा एकदा राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेकडे पाठवलेल्या या प्रस्तावावरून विधान परिषदेत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर आणि सचिन अहिर यांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले, तर…

Read More

दुचाकीवरील नियंत्रण सुटले अन् काळाने घातला घाला:17 वर्षीय तरुणाचा अपघातात मृत्यू

श्रावस्ती जिल्ह्यातील इकौना पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी एका रस्ते अपघातात 17 वर्षीय शमशाद या किशोरवयीन मुलाचा मृत्यू झाला. पुरुषोत्तमपूर गावाजवळ भरधाव वेगाने येणारी दुचाकी पुलाला धडकली, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्याने प्राण सोडले. खरं तर, पटखौली रिहरवा येथील रहिवासी शमशाद आपल्या दुचाकीवरून सिसवारा चौकाकडे जात होता. पुरुषोत्तमपूरजवळ त्याची भरधाव…

Read More

Omraje Nimbalkar Clarifies MP Funds; Dharashiv

विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याचे कारण देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या 6 खासदारांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, या बंडखोर खासदारांच्या खात्यात ‘खासदार निधी’चे (MPLADS) कोट्यवधी रुपये पडून असल्याचे आकडेवारीसह . 2019 ते 2024 चा 100% निधी खर्च! विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना ओमराजे म्हणाले की, खासदार निधीचे मूल्यमापन हे मुदत संपण्यापूर्वी करणे…

Read More

नैसर्गिक तलाव अन् जलाशयांचे पुनरुज्जीवन करा:पावसावरील अवलंबित्व कमी करा; आमदार अमीत साटमांची BMCकडे मागणी

मुंबई शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजप अध्यक्ष तथा आमदार अमित साटम यांनी बृहन्मुंबई महापालिकेने केवळ पावसावर असलेले अवलंबित्व कमी करण्यासाठी शहरातील सर्व नैसर्गिक तलाव आणि जलाशयांचे पुनरुज्जीवन करावे, तसेच त्या ठिकाणी रिव्हर्स ऑस्मोसिस (आरओ) प्रकल्प उभारून उपलब्ध पाण्याचा वापर करावा, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात साटम यांनी आज महापौर रितू तावडे आणि महापालिका आयुक्त अश्विनी…

Read More

बीड हत्याकांडाचा मुद्दा विधानसभेत उपस्थित:मुंडे बंधू-भगिनी आक्रमक, पूर्वनियोजित कटाचा आरोप, सभागृहात जोरदार चर्चा

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या विलास घुले यांच्या हत्येचे तीव्र पडसाद आज थेट विधानसभेत उमटले. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले असून, आरोप-प्रत्यारोप, चौकशीची मागणी आणि कठोर कारवाईच्या सूचना यामुळे सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या प्रकरणावर परळीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सभागृहात जोरदार भूमिका घेत या हत्येमागील मास्टरमाईंडचा…

Read More

Maharashtra Drugs Seized Rs 254 Crore; CM Fadnavis Declares Zero Tolerance

राज्यात आणि विशेषतः मुंबई, पुणे, विदर्भासह अनेक भागांत वाढत्या अमली पदार्थांच्या (ड्रग्ज) विळख्यावरून पावसाळी अधिवेशनात आमदारांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात ड्रग्जच्या मुद्द्यावर तब्बल २० मिनिटे प्रदीर्घ आणि वादळी . जानेवारी ते एप्रिल 2026: 254 कोटींचे ड्रग्ज जप्त राज्यातील ड्रग्जविरोधी कारवायांची अधिकृत आकडेवारी सभागृहात सादर करण्यात आली. जानेवारी ते एप्रिल 2026 या चार…

Read More

वैजापूरमध्ये विनापरवाना वॉटर प्लांटवर छापा:10 लाखांचा पॅकेज्ड पाणीसाठा जप्त, FDA ची धडक कारवाई

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील गंगापूर येथे अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. एका विनापरवाना चालणाऱ्या पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याच्या प्लांटवर छापा टाकण्यात आला. या छाप्यात १० लाख १ हजार ६०० रुपयांचा पॅकेज्ड पाण्याचा साठा जप्त करण्यात आला. गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने गंगापूर येथील या वॉटर प्लांटची अचानक तपासणी…

Read More

'वखार महामंडळा'च्या कारभारावर संशयाचे धुके:हिंगोलीत 40 हजार क्विंटल हरभरा भिजून 20 दिवस उलटले, तरी नुकसानीचा अंदाज येईना

हिंगोली येथील औद्योगिक वसाहतीमध्ये भाडेतत्वावर घेतलेल्या गोदामातील किती हरभरा भिजला याचा वीस दिवसानंतरच वखार महामंडळाचा अंदाज आला नाही. त्यामुळे आता महामंडळाच्या कार्यपध्दतीवर संशय व्यक्त केला जात आहे. हिंगोली येथील औद्योगिक वसाहतीमध्ये वखार महामंडळाने भाडेतत्वावर घेतलेल्या गोदामात नाफेडने खरेदी केलेला सुमारे ४० हजार क्विंटल हरभरा ठेवण्यात आला होता. मात्र ता. १३ जून रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या…

Read More

वाघोलीत खिडकीचे गज कापून 2 लाखांचे दागिने लंपास:चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल, हडपसरमध्येही एकाला लुटले

पुण्यात चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. वाघोली येथे चोरट्यांनी स्वयंपाकघराच्या खिडकीचे गज कापून घरातून सुमारे 1 लाख 98 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. तर हडपसरमध्ये घराबाहेर झोपलेल्या एका व्यक्तीला धमकावून त्याच्याकडील मोबाईल आणि रोकड लुटण्यात आली. दोन्ही घटनांमध्ये संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाघोलीतील माळवाडी परिसरात ही घटना घडली….

Read More