सिल्लोड शहरामध्ये 2 दुकानांना आग; 7 लाख रुपयांचे नुकसान:कारण अस्पष्ट, दोन्ही दुकानदारांचे 6 लाखांचे नुकसान
सिल्लोड शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील दोन वेगवेगळ्या दुकानांना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या दोन्ही घटनांमध्ये ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पहिली घटना अण्णा भाऊ साठे चौकात रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. येथील सत्यम चौबे यांच्या मालकीच्या श्री मेडिकल दुकानाला अचानक आग लागली. या आगीत…