साई रिसॉर्ट प्रकरणात पुराव्याअभावी परबांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता:जमिनीवरील बांधकाम स्वतंत्र घटक असून कायदेही भिन्न असल्याचा युक्तिवाद
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली (मुरुड) येथील बहुचर्चित ‘साई रिसॉर्ट’ प्रकरणात उबाठा नेते अनिल परब यांना खेड न्यायालयाने दिलासा दिला आहे. ६ मे रोजी खेड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने पुराव्यांच्या अभावी परब यांच्यासह सर्व संशयित आरोपींची निर्द . तांत्रिक युक्तिवाद ठरला निर्णायक बचाव पक्षाचे वकील अॅड. सुधीर बुटाला यांनी न्यायालयात मांडले की, “जमीन आणि त्यावरील…