प्रशिक्षण शिबिरांतून मिळते शिस्त अन् आत्मविश्वास:नगरमध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन, विद्यार्थ्यांना घेतला उत्साहाने सहभाग
आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शिक्षणाबरोबरच खेळही महत्त्वाचे आहेत. ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंमध्ये प्रचंड क्षमता आहे, मात्र योग्य मार्गदर्शन व सुविधा मिळाल्या नाहीत तर ही प्रतिभा दडपून जाते. हेच लक्षात घेऊन शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरातून खेळाडूंना केवळ खेळाचे तंत्र नव्हे, तर शिस्त, आत्मविश्वास आणि संघभावना यांचे शिक्षण मिळणार आहे. प्रशिक्षकांकडून मिळणारे मार्गदर्शन आत्मसात करून…