अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार करणारा २२ वर्षीय नराधमाला अटक:गेल्या 4 वर्षांपासून सुरू होता घृणास्पद प्रकार; व्हिडिओ काढून पीडितांना करायचा ब्लॅकमेल
नंदुरबारमध्ये अल्पवयीन बालके आणि युवकांचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका नराधमाला पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. हा संशयित आरोपी गेल्या चार वर्षांपासून पैशांचे आमिष दाखवून आणि ब्लॅकमेल करून हे घृणास्पद कृत्य करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. 6 ऑगस्ट रोजी संशयिताने भोणे फाटा परिसरातील पपईच्या शेतात एका अल्पवयीन मुलाला आमिष दाखवून बोलावले होते, जिथे त्याच्यावर…