Headlines

रुग्ण उपचारांमध्ये गय करणाऱ्यांवर थेट कारवाई केली जाणार:अभ्यागत समितीचे अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी रुग्णालय प्रशासनास दिला इशारा‎

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रूग्णालयात पत्नी आजारी पतीला पाठीवर घेऊन उपचारासाठी धावपळ करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोमवारी अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयात अभ्यासगत समितीचे अध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर यांनी . रुग्णांच्या नावावर सरकारला व प्रशासनाला बदनाम करण्याचा प्रकार करून जनतेमध्ये असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तत्त्वापासून सावध राहण्याची आवाहनही आ. सावरकर…

Read More

सासरवाडीला धोंडे जेवणासाठी गेलेल्या जावयावर मेहुण्यांचा हल्ला:जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल, हिंगोलीच्या येडूद येथील प्रकार

औंढा नागनाथ तालु्क्यातील येडूद येथे धोंडे जेवणासाठी गेलेल्या जावयाला चुलत मेहुण्यांनी काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 8 गुन्हा दाखल झाला आहे. सध्या अधिक मास सुरू असल्याने जावयांना धोंडे जेवण देण्यासाठी सासरवाडीकडून निमंत्रण देऊन बोलावण्याची परंपरा आहे. यामध्ये धोंडे जेवणासोबतच कपड्यांचे आहेर या शिवाय आपापल्या कुवतीनुसार सोन्याचा…

Read More

संगीत:विनायकच्या सुमधुर गायनाने, पवनच्या ‘ तीन ताल तबला’ वादनाने पंढरपूरकर रसिक तृप्त

अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा आणि चळवळ टिकवून ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणाऱ्या करकंब नादब्रह्म कला फाउंडेशन आणि आरती साऊंड सिस्टीम, मनमाडकर परिवार यांच्या वतीने एका भव्य शास्त्रीय संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. या सुश्राव्य मैफिलीने पंढरपूर आणि परिसरातील कला रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी डॉ. अनिल जोशी,…

Read More

“सीना’ घेणार मोकळा श्वास; बेकायदेशीर वीटभट्ट्यांसह सर्व अतिक्रमणांवर हातोडा:नदीपात्राच्या प्रत्यक्ष पाहणी दरम्यान पालकमंत्री विखे पाटील यांचा इशारा‎

अतिक्रमणांच्या विळख्यात अडकून आपला नैसर्गिक प्रवाह गमावलेल्या सीना नदीला आता लवकरच मोकळा श्वास मिळणार आहे. “सीना नदी हा अहिल्यानगर शहराचा मानबिंदू असून नदी संवर्धन, अतिक्रमण निर्मूलन आणि नदीपात्र रुंदीकरणासाठी व्यापक स्तरावर कामे हाती घेण्यात येणार आ . शहरातील सीना नदीच्या हद्द निश्चितीच्या कामाची पालकमंत्री विखे पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी आमदार संग्राम…

Read More

From Amavasya Sunday onwards, the month of Adhikari ends on Monday

Marathi News Local Maharashtra Nashik From Amavasya Sunday Onwards, The Month Of Adhikari Ends On Monday Auspicious Time For Meditation, Chanting And Social Meals Throughout The Day. सोलापूर1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक सोलापूर दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासाला १७ मे पासून प्रारंभ झाला आहे. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम, भोजनावळी व जावयाला वाण देण्याच्या कार्यक्रमांची…

Read More

1500 आसन क्षमतेचा अत्याधुनिक डिजिटल कीर्तन हॉल अंतिम टप्प्यात:संत एकनाथ महाराज मंदिर परिसर हायटेक होणार‎

संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पैठणनगरीतील नाथ मंदिर परिसराचा आता पूर्णपणे कायापालट होत आहे. भाविकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने येथे महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. सध्या अधिक मास निमित्ताने मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असून राज्य शासनाकडून मंदिर परिसराच्या विकासासाठी आमदार विलास भुमरे यांच्या माध्यमातून कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या…

Read More

संकट गडद:ममतांना धक्का, आता तृणमूलच्या 20 खासदारांनी दिला एनडीएला पाठिंबा, बंगाल विधानसभेनंतर आता संसदेपर्यंत बंडखोरी

तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांच्या पाठबळामुळे लोकसभेत आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) संख्याबळ ३१३ वर गेले आहे.परंतु तृणमूलच्या पाठिंब्याने शिंदेसेनेचे महत्त्व कमी होणार आहे. शिंदेसेनेचे ७ खासदार असून यापूर्वी पुरेशा संख्याबळाअभावी शिंदेसेनेचे दिल्लीतही राजकीय वजन होते. त्याचा लाभ त्यांना महाराष्ट्रातही होत होता. शिंदेसेनेच्या पाठिंब्याशिवाय एनडीएचे संख्याबळ ३०७ असे मजबूत होते. त्याशिवाय गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे…

Read More

तक्रार करूनही महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष:सातारा परिसरात 3 वर्षांच्या मुलीवर मोकाट कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला, उमानगरमधील घटना; कानाचा तोडला लचका

साताऱ्यातील उमानगरमध्ये मोकाट कुत्र्यांनी शनिवारी (६ जून) घरासमोर खेळणाऱ्या एका ३ वर्षांच्या चिमुकलीवर जीवघेणा हल्ला केला. तिच्या कानाचा लचका तोडला. गंभीर जखमी असलेल्या चिमुकलीवर घाटीत उपचार सुरू आहेत असल्याची माहिती देण्यात आली आहे. सृष्टी निखिल बाहेती (३, रा. उमानगर) असे चिमुकलीचे नाव आहे. गट नंबर १६० मध्ये असलेल्या उमानगर परिसरातील रहिवासी बाहेती कुटुंबातील ही चिमुकली…

Read More

काजवा महोत्सवासाठी बुकिंग अनिवार्य, प्रत्यक्षात नोंदणीच नाही:निसर्गरम्य भंडारदरा परिसर बनला ‘पब’ आणि ‘पार्टी स्पॉट’

भंडारदरा आणि कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य सध्या लखलखाटाने उजळून निघाले आहे. काजवा महोत्सवाच्या नावाखाली सुरू असलेला हा लखलखाट काजव्यांचा नाही, तर इको सेन्सिटिव्ह झोनचे नियम धाब्यावर बसवून तिथे सुरू असलेल्या मद्यधुंदांच्या पाहुणचाराचा आहे. विद्युत रोषणाई, वाहनांच्या दिव्यांचा झगमगाट, डीजेसह होणाऱ्या पार्ट्या यामुळे काजव्यांचा अधिवास धोक्यात आल्याचा ‘दिव्य मराठी’ने केलेला हा पर्दाफाश. राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशांना केराची…

Read More

'लाडक्या बहिणीं'ना मिळणार थकीत 6000 रुपये?:4 महिन्यांचे प्रलंबित हप्ते लवकरच मिळण्याची शक्यता; अधिकृत घोषणेकडे लक्ष

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली असून, ज्या पात्र महिलांच्या बँक खात्यात गेल्या चार महिन्यांपासून दरमहा 1500 रुपयांचे नियमित अनुदान जमा झालेले नाही, त्यांना आता ही संपूर्ण थकीत रक्कम लवकरच एकरकमी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना शासनाकडून दरमहा 1500 रुपयांचे आर्थिक साहाय्य…

Read More