Headlines

रासायनिक खतांच्या महागाईने शेतकरी पोळला:शेणखताच्या किंमतीमध्ये वाढ, खतांच्या किमतीत 500 रुपयांची वाढ, बळीराजा पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळला‎

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता मोहोळच्या शिवारापर्यंत उमटू लागले आहेत. इंधन दरवाढीपाठोपाठ रासायनिक खतांचा तुटवडा आणि गगनला भिडलेल्या किमतींमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या महागाईने जगाच्या पोशिंद्याला जेर . जागतिक युद्धाच्या सावटाने कच्च्या मालाचा पुरवठा खंडित झाला आहे. युरिया, १०:२६ आणि १८:४६ सारख्या प्रमुख खतांच्या किमतीत पोत्यामागे ४०० ते ५००…

Read More

भारत अन् बांगलादेशाला जोडणारा सांस्कृतिक धागा धर्मापेक्षाही बळकट:बांगलादेशातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राह नवकुमार यांचे मत‎

भारत आणि बांगलादेश हे दोन स्वतंत्र देश असले तरी हजारो वर्षांपासूनची भारतीय संस्कृती हा दोन्ही देशांना जोडणारा सर्वात मोठा दुवा आहे. हा धागा धर्मापेक्षाही जास्त बळकट आहे. मात्र, सध्या दोन्ही देशात धर्मावर आधारित द्वेष आणि हिंसा वाढू लागल्याने उपखंडातील संस्कृतीचे विघटन होत आहे, असे परखड मत बांगलादेशातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राह नवकुमार यांनी व्यक्त केले….

Read More

कशाला कोकण, गोवा? ‘प्री-वेडिंग शूट’साठी नगरचा तोरा नवा:जिल्ह्यातील मंदिरे व ऐतिहासिक ठिकाणांना पसंती; स्थानिक पर्यटनाला लाभले ‘ग्लॅमर’‎

लग्न म्हटलं की केवळ अक्षता आणि मंगलाष्टके उरली नसून, त्यापूर्वीचा ‘प्री-वेडिंग शूट’ हा सोहळा आता तरुण जोडप्यांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनला आहे. एकेकाळी यासाठी कोकण, गोवा, महाबळेश्वरची वाट धरणारी पावले आता स्वतःच्या अहिल्यानगर जिल्ह्याकडेच वळू ला . सध्या लग्नसराईचा हंगाम जोमात असून ऐतिहासिक चांदबीबी महाल येथे दररोज ४ ते ५ जोडपी प्री-वेडिंग शूटसाठी हजेरी लावत…

Read More

संत तुकाराम महाराज यांनी संसाराचा त्याग करून नागरिकांना विचार दिले:कन्नड तालुक्यातील गणेश गडावर कीर्तन, भाविकांची उपस्थिती‎

भंडारा डोंगरावर तप करणारे थोर संत तुकाराम महाराज यांनी संसाराचा त्याग करून देव भेटवला. संतांच्या विचारांचा खजिना उघडुन सामान्य नागरिकांना संतांचे विचार देऊन समाधानी केले. त्यांचे विचार आज आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अतुल महाराज अंदमाने (न . कन्नड तालुक्यातील करंजखेड येथील तलाववाडी ते बालखेड रोडजवळील डोंगरावर असलेल्या गणेश गडावर श्री विघ्नेश्वर गणपती देवस्थान येथे…

Read More

व्यसन-फॅशन सोडून प्रत्येकाने भारतीय संस्कृतीचा अंगीकार करणे काळाची गरज:ठाणगाव येथील कार्यक्रमात संतोष महाराज जाधव यांचे निरूपण‎

मनुष्य जन्म हा अत्यंत दुर्लभ आहे. मात्र, सध्या व्यसन आणि फॅशनच्या नावाखाली पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव वाढत चालला आहे. याचे दुष्परिणाम म्हणून हिंदू समाजातील माता-भगिनी संकटात सापडत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रत्येकाने पुन्हा एकदा भारतीय संस्क . ठाणगाव (ता. सिन्नर) येथे श्री स्वामी समर्थ अ ध्यात्मिक व बालसंस्कार केंद्रातर्फे आयोजित श्री स्वामी समर्थ संगीतमय चरित्र कथा…

Read More

येवला-एरंडोल रस्त्यावर गतिरोधकांची गरज:पादचाऱ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास

नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरात येवला ते एरंडोल या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. मात्र, या नवीन रस्त्यावर कुठेही गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. यामुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली असून, गावानजीक तातडीने गतिरोधक बसवण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. गेल्या वर्षभरापासून या रस्त्याचे काम सुरू असून, वेहळगाव ते नांदगाव…

Read More

Film style burglary in Vaijapur; Rs 3 lakh looted, incident in Millat Nagar area, gang caught on CCTV at 2:45 am

शहरातील मिल्लत नगर परिसरात चोरट्यांनी फिल्मी स्टाईलने रेकी करत बंद घर फोडल्याची घटना समोर आली आहे. हातात हत्यार घेऊन चार संशयित चोरटे रात्री २:४५ वाजेच्या सुमारास परिसरात फिरताना सीसीटीव्हीत कैद झाले. घरातील सदस्य आजारपणामुळे संभाजीनगरला रुग्णालयात ग . दागिन्यांचा फोटोच ठरला पोलिसांसाठी क्लू रमजान महिन्यात घरातील सर्व सोन्याच्या दागिन्यांचा सहज काढलेला एक फोटो चोरीच्या तपासात…

Read More

निदाच्या अटकेसाठी पोलिसांनी वर्दी, शासकीय वाहन टाळले:न्यायाधीशांच्या घरून घेतला ट्रांझिट रिमांड, नाशिकला जाताना बदलली गाडी

नाशिक येथील टीसीएस कंपनीतील बहुचर्चित लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिला अखेर गुरुवारी (७ मे) छत्रपती संभाजीनगरातील नारेगावातून अटक करण्यात आली आहे. २ मे रोजी नाशिक न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी तिच्या मुसक्या आवळल्या. गुरुवारी (७ मे) रात्री ८ वाजेच्या…

Read More

धक्कादायक:पत्नी सोडून गेल्यानंतर मुले रोज त्रास देत असल्याने मुलीचा निर्घृण खून करून मृतदेह जंगलात फेकला

पुणे-नाशिक महामार्गावरील आळेफाटा पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका बापानेच आपल्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवत आरोपी बापाला अवघ्या १२ तासांच्या आत अटक केली आहे. सागर शिंदे (२९, रा. गायकवाड वस्ती, मोशी, ता. हवेली) असे या नराधम बापाचे नाव आहे. पत्नी…

Read More

नसरापूरचा नराधम:नसरापूरच्या नराधमाने ज्याच्यासमोर खुनाची कबुली दिली तो साक्षीदार पोलिसांत हजर

नसरापूर येथे १ मे रोजी ६५ वर्षीय नराधम भीमराव कांबळेने ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करत तिचा खून केला. या घटनेनंतर लोकांनी रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली. मात्र, पोलिस कोठडीत तो तोंड उघडत नव्हता. कोर्टासमोरही त्याने निर्लज्जपणे असे सांगितले की, किरकोळ वादातून मला या प्रकरणात गुंतवण्यात आले आहे. त्यामुळे पोलिस साक्षी-पुरावे गोळा…

Read More