Headlines

Film style burglary in Vaijapur; Rs 3 lakh looted, incident in Millat Nagar area, gang caught on CCTV at 2:45 am



शहरातील मिल्लत नगर परिसरात चोरट्यांनी फिल्मी स्टाईलने रेकी करत बंद घर फोडल्याची घटना समोर आली आहे. हातात हत्यार घेऊन चार संशयित चोरटे रात्री २:४५ वाजेच्या सुमारास परिसरात फिरताना सीसीटीव्हीत कैद झाले. घरातील सदस्य आजारपणामुळे संभाजीनगरला रुग्णालयात ग

.

दागिन्यांचा फोटोच ठरला पोलिसांसाठी क्लू रमजान महिन्यात घरातील सर्व सोन्याच्या दागिन्यांचा सहज काढलेला एक फोटो चोरीच्या तपासात महत्त्वाचा पुरावा ठरत आहे. घरफोडीनंतर नेमके कोणते दागिने चोरीस गेले, त्यांची रचना, संख्या व अंदाजित किंमत याची अचूक माहिती पोलिसांना या फोटोमुळे मिळाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *