धार्मिक तेढ, तणाव निर्माणझाल्यास प्रशासन जबाबदार:"वंचित''चा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
प्रतिनिधी | अकोला द्वेषपूर्ण धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या आमदार टी राजा सिंह यांच्या सभेनंतर धार्मिक तेढ आणि तणाव निर्माण झाला तर याला जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक जबाबदार राहतील असा इशारा वंचित बहुजन आघाडीने रविवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद केले. तसेच वंचितने पोलिसाांनाही पत्र दिले. पोलिसांनी योग्य कारवाईचे आश्वासन दिल्याने वंचितने नियोजन आंदोलन स्थगित…