हिंगोली जिल्ह्यात 908 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ:अँग्रीस्टँक नोंदणी तत्काळ करून घ्यावी, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे आवाहन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील एकूण 908 थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, त्यासाठी 3 कोटी 67 लाख 77 हजार 214 इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. तर जिल्ह्यातील 181 शेतकऱ्यांनी अँग्रीस्टँक नोंदणी अद्याप केलेली नाही, अशा शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी अनिवार्य असलेली नोंदणी तात्काळ करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी…