Headlines

पुण्यामध्ये 1958 नंतर यंदा सर्वात कोरडा जून; खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या:शिवाजीनगर वेधशाळेत जूनच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये चक्क "शून्य’ मिलिमीटर पावसाची नोंद

महाराष्ट्रात यंदा मान्सूनने ओढ दिल्याने गेल्या अनेक दशकांतील कोरडेपणाचे रेकॉर्ड मोडीत निघाले आहेत. जूनचा अर्धा महिना उलटून गेला तरी पुणे शहर आणि परिसरामध्ये पावसाचा एक थेंबही पडलेला नाही. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, पुण्याच्या शिवाजीनगर वेधशाळेत जूनच्या पहिल्या 15 दिवसांत चक्क “शून्य’ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वर्ष 1958 नंतर म्हणजेच तब्बल 68 वर्षांनी जूनचा…

Read More

घरात घुसून मारू, सुरक्षा ठेवा नाहीतर बॉम्ब टाकेन!:माझ्या नादाला लागाल तर हॉस्पिटलमध्ये नाहीतर स्मशानात जाल, संजय दिना पाटलांचा ठाकरे गटाला इशारा

ठाकरे गटातून कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत आक्रमक आणि हिंसक भाषेचा वापर करत विरोधकांना उघड आव्हान दिले आहे. “माझं ठाकरे गटाच्या सामान्य कार्यकर्त्यांशी वैमनस्य नाही, त्यांच्यामुळेच मी खासदार झालो. पण जर कोणी माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबाकडे वाकड्या नजरेने पाहिले, तर त्यांनी आधी स्वतःचा…

Read More

जिल्ह्याला 2राज्यस्तरीय कृषी पुरस्कार; वंदना धोत्रे, राजेंद्र तालेंच्या कामाची दखल:मुंबईत 1 जुलै रोजी मुख्यमंत्री, राज्यपाल, कृषीमंत्र्यांच्या उपस्थितीत वितरण‎

प्रतिनिधी | अकोला महाराष्ट्र शासनाकडून २०२४ वर्षासाठीचे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात जिल्ह्याने दुहेरी बहुमान पटकावला आहे. पातूर तालुक्यातील विवरा येथील शेतकरी वंदना देविदास धोत्रे यांना ‘जिजामाता कृषिभूषण पुरस्कार’ तर दिग्रस बुद्रुक येथील शेतकरी राजेंद्र महादेव ताले यांना सेंद्रिय शेतीसाठीचा ‘कृषिभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. जिजामाता कृषिभूषण पुरस्कार विजेत्या वंदना धोत्रे यांनी दोन…

Read More

एस.टी. कामगारांना चांगले वेतन, विविध सुविधा द्या:एसटी कर्मचाऱ्यांची द्वारसभा आंदोलनातून मागणी‎

राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक बाबतच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्यात याव्यात. यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती आक्रमक झाली आहे. सोमवारी द्वारसभा आंदोलन झाले. एस. टी. कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व सुविधा द्या. इतर मागण्याही मांडण्यात आल्या. याबाबत जिल्हाधिकारी व एसटीच्या विभाग नियंत्रकांना निवेदन सादर करण्यात आले. आगामी काळात टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येणार…

Read More

कर्तव्य बजावताना जवान मोरे यांना वीरमरण…:अमरावतीत शासकीय इतमामात पार्थिवावर करण्यात आले अंत्यसंस्कार‎

विशाखापट्टणम येथे होती. २० जूनच्या मध्यरात्री ११ ते पहाटे ३ वाजेपर्यंत त्यांची टॉवरवर ड्युटी होती. याच दरम्यान कर्तव्य बजावत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती कुटुंबीयांना मिळताच मोरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. सोमवारी दुपारी सैन्य दल आणि डीएससीच्या जवानांनी त्यांचे पार्थिव अमरावतीत आणले. साईनगर परिसरातील महर्षी…

Read More

राऊतांच्या विजयाने बार्शीच्या विकासाला-राजकारणाला मिळेल नवी दिशा:स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निर्विवाद वर्चस्व स्थापन केले तेव्हाच रचला पाया

बार्शी सोलापूर विधान परिषद निवडणुकीतील विजयाने बार्शीचे राजेंद्र राऊत यांनी विधान परिषदेत दमदार एंट्री केली असून, यामुळे बार्शी तालुक्याच्या विकासाला गती मिळेल. तर बार्शीच्या राजकारणावरही याचा परिणाम होणार असून, आता विधानसभेसाठी कोण? असा नवा प्रश्न स . या विजयांमुळे विधानसभा निवडणुकीतील पराभव हा केवळ राजकीय अपघात होता, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. बार्शी तालुक्यातील स्थानिक…

Read More

जिथे सत्ता, तिथेच नेत्यांचा मुक्काम:जिल्ह्यात बदलत्या सत्तेसोबत बदलत गेले राजकीय रंग‎

शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. जिल्ह्याच्या राजकारणातील एक जुनी परंपरा पुन्हा चर्चेत आली. या जिल्ह्यात पक्षनिष्ठेपेक्षा सत्तानिष्ठा अधिक प्रभावी राहिल्याचे गेल्या काही दशकांच्या राजकीय इतिहासातून दिसून येते. त्यामुळेच वाकचौरेंचा शिवसेना (ठाकरे गट) ते शिंदे शिवसेना हा प्रवास अपवाद नसून जिल्ह्याच्या राजकीय संस्कृतीचाच भाग मानला जात आहे. जिल्ह्यात सहकारी साखर कारखाने,…

Read More

दैनंदिन योग हा शांत व निरोगी मनाची गुरुकिल्ली:शरद पवार इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित योगसत्रात डॉ. जे. डी. पवार यांचे प्रतिपादन‎

मानवी जीवनातील योगाभ्यासाचे महत्व स्पष्ट करून दैनंदिन योग हा निरोगी तनाची व शांत मनाची गुरुकिल्ली आहे, प्रत्येकाने दररोज किमान अर्धा तास योगाभ्यास केला पाहिजेच, त्यामुळे दिवसभरातील कामांना ऊ र्जा व उत्साह मिळत असल्याचे डॉ. जे. डी. पवार यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जे. डी. पवार व…

Read More

सैन्यदलात निवड झालेल्या जोपूळच्या वीर भूमिपुत्रांसह माता-पित्यांचा नागरी सत्कार:जोपूळची माती देशाचे रक्षण करणारे वीर योद्धेही घडवते‎

चांदवड3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय सैन्यदलात नुकतीच निवड होऊन जोपूळच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या पाच वीर भूमिपुत्रांचा आणि त्यांच्या माता-पित्यांचा नागरी सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात आणि भावूक वातावरणात पार पडला. चांदवड बाजार समितीचे माजी सभापती संजय जाधव यांच्या हस्ते हा Source link

Read More

आंतरराष्ट्रीय योग दिन:दररोज किमान एक तास योग, प्राणायाम करणे ही काळाची गरज- कृष्णा दहेतकर, घाटनांद्रा येथील शाळांत विद्यार्थ्यांनी केली योग प्रात्यक्षिके‎

निरोगी आणि सुदृढ जीवनासाठी केवळ आंतरराष्ट्रीय योग दिनापुरतेच मर्यादित न राहता, प्रत्येकाने दररोज किमान एक तास योग व प्राणायाम करणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन घाटनांद्रा येथील जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक कृष्णा दहेतकर यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी घाटनांद्रा येथील जिल्हा परिषद प्रशाला, इंद्रगढी प्राथमिक…

Read More