मुंढवाप्रकरणी पार्थ पवारांच्या अमेडियास 21 कोटी दंड कायम:प्राधिकरणाने कंपनीचे अपील फेटाळले
पुण्यातील मुंढवा येथील १८८० कोटी रुपयांच्या ४० एकर सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणात खासदार पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया एंटरप्रायजेस एलएलपी’ कंपनीचे अपील महाराष्ट्र राज्याच्या मुख्य महसूल नियंत्रक प्राधिकरणाने फेटाळून लावले. पार्थ यांच्या कंपनीला २१ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि दंड भरण्याचे आदेश कायम ठेवले आहेत. मात्र, या आदेशाविरुद्ध त्यांना ६० दिवसांत महसूलमंत्र्यांकडे अपिल करण्याची मुभा आहे….