'जशास तसे उत्तर देऊ, रायगडाच्या मावळ्याचा इशाराय हा':शिंदे-फडणवीसांबद्दल एकेरी भाषेवरून भरत गोगावलेंचा मनोज जरांगेंना इशारा
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 11 वा दिवस आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले व उपोषण मागे घेण्याची देखील विनंती केली. मात्र जरांगे पाटील आपल्या सर्व मागण्यांवर ठाम असून उपोषण सुरूच ठेवले आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री…